मुंबई : ऑनलाईन रिपोर्टर
गेवराई विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ लक्षिमन पवार आज महा विकास आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी दिसून आले आहेत .मुबईच्या हॉटेल ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक सुरु आहे. आज या बैठकीसाठी माजी मंत्री राजेश टोपे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे देखील बैठकीच्या स्थळी दिसले.
सत्ता असतानाही आपली कामे झाली नसल्याचे सांगत विधानसभा निवडणूकच न लढविण्याची घोषणा करुन गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. तेच आ. लक्ष्मण पवार आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या ठिकाणी दिसले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक सुरु आहे. आज या बैठकीसाठी माजी मंत्री राजेश टोपे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे देखील बैठकीच्या स्थळी दिसले.
हाटल ट्रायडट यथ महाावकांस आघाडीची जागा वाटपाची बैठक सुरु आहे. आ या बैठकीसाठी माजी मंत्री राजेश टोपे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे देखील बैठकीच्या स्थळी दिसले. ते तेथे नेमके कशासाठी आले किंवा त्यांच्या आणि टोपेंच्या भेटीचे रहस्य काय हे मात्र समोर आलेले नाही.तरीही उद्याची निवडणूक आ पवार हे शरद पवार यांच्या कडून लढतील असा अंदाज बांधला जात आहे