• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

पासे पलटले, मातब्बर पवारांच्या गळाला लागले ;बीडमधून पुतण्यापेक्षा काका सरस ठरणार

by गणेश सावंत
October 8, 2024
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगावात पक्षाला आडसकर हवेत; खासदारांना जगताप पाहिजेत
गेवराईचे भाजपा आमदार टोपेंसोबत मुंबईत दिसले
आष्टीत धोंडेंच्या पक्षप्रवेशाची चर्चा

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याइरादे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आयात उमेदवारांवर अधिक भर दिल्याचे चित्र समोर येत असतानाच बीड विधानसभा मतदारसंघाबाबत महत्वपुर्ण माहिती समोर येत असून विद्यमान आमदारांना डावलून याठिकाणी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याबाबतची निश्‍चितता झाल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून सांगितले जात आहे. काकाच्या पक्षात बीडचे काकाच उमेदवारीबाबत बाजी मारण्याच्या तयारीत आहेत. तर तिकडे गेवराईत लक्ष्मण पवार, माजलगावमध्ये थेट रमेश आडसकर यांचे नाव आज अधिक तीव्रतेने चर्चेत येत आहे. इकडे आष्टीतही शरद पवारांकडून भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडेंची नुसती चाचपणी नव्हे तर प्रवेशाची चर्चा आता सुरु झाली आहे.

   गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत राहिलेली बीड विधानसभा निवडणूक या निवडणुकीत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला आणि तेथूनच संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत महत्वाचे स्थान घेऊन बसले. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात संदीप क्षीरसागरांकडून निसटलेले कार्यकर्ते पाहता या निवडणुकीत संदीप क्षीरसागरांची उमेदवारीच धोक्यात आली. विश्‍वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी गेल्या महिनाभरापासून गुफ्तगू सुरु होती. त्या गुफ्तगुला आता अंतिम स्वरुप आले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड विधानसभेसाठी थेट जयदत्त क्षीरसागर यांनाच उमेदवारी मिळणार असे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून मिळत आहे. त्यामुळे विद्यमान आमदार अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. शरद पवारांनी बीडच्या सहाही विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे आणि थेट भाजपाचे शिलेदार आपल्या काफिल्यात घेण्याची तयारी ठेवली आहे. गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे शरद पवारांच्या निकट असल्याची चर्चा होत असतानाच काल पवार थेट महाविकास आघाडीची ज्या ठिकाणी बैठक सुरु होती. म्हणजेच हॉटेल ट्रायडेंटमध्ये राजेश टोपेंसोबत  पहायला मिळाले आहेत. त्यामुळे गेवराईत विद्यमान आमदार शरद पवारांच्या गळाला लागलाय. इकडे माजलगावमध्ये मोहन जगताप यांच्यासह भाजपाचे रमेश आडसकर यांची जोरदार चर्चा होत आहे. पक्ष रमेश आडसकरांना तिकिट देण्याच्या तयारीत आहे. इथे मात्र विद्यमान खासदार रमेश आडसकरांच्या नावाबाबत नापसंती व्यक्त करून ते मोहन जगताप यांचे नाव पुढे करत असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. तर तिकडे आष्टीत माजी आमदार भीमराव धोंडे हे पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

Previous Post

चेहरे पडले, जल्लोष थांबला, हरियाणात काँग्रेसची पिछेहाटभाजपाने बहुमताचा आकडा केला पार

Next Post

जागर भक्तीचा..सागर शक्तीचा.. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग ! राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जागर भक्तीचा..सागर शक्तीचा.. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग ! राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

जागर भक्तीचा..सागर शक्तीचा.. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग ! राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?