• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

अखेर तुतारी वाजली… बीड संदीप क्षीरसागर, केज पृथ्वीराज साठे तर माजलगावात रमेश आडसकर?

by गणेश सावंत
October 23, 2024
Reading Time: 1 min read
0
अखेर तुतारी वाजली… बीड संदीप क्षीरसागर, केज पृथ्वीराज साठे तर माजलगावात रमेश आडसकर?
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. आज महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तीन मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. बीडमधून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, केजमधून पृथ्वीराज साठे तर माजलगावमधून रमेश आडसकरांचं नाव समोर आणण्यात आले आहे. बीड, केज नाव निश्‍चिती झाली तर माजलगावच्या नावाबाबत अद्याप स्पष्टता रिपोर्टरच्या हाती आली नाही.

  शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीडला कुठला उमेदवार येणार, यावर चर्चेचे गुर्‍हाळ गेल्या काही दिवसांपासून चालू होते. नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बीडच्या मातब्बरांचे प्रवेश झाले. यामध्ये शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे, भाजपाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के, दिलीप गोरे यांनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केले. त्यामुळे विद्यमान आमदाराचे याठिकाणी तिकीट कापले जाणार, अशी चर्चा होत होती मात्र एकनिष्ठतेला शरद पवारांनी महत्व देत बीड विधानसभेचे तिकीट पुन्हा संदीप क्षीरसागर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे तर इकडे केजमधून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. माजलगावमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपाचे तत्कालीन नेते रमेश आडसकर यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.

Previous Post

निधड्या छातीचा…बीडच्या मातीचा लावला कपाळी टिळा, सोबतीला डीएम हवा;वडवणीच्या मुलांनी तयार केलेलं गाणं महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय

Next Post

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार जाहीर;माजलगावातून पुतण्या नाही, काका प्रकाश सोळंकेच लढणार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार जाहीर;माजलगावातून पुतण्या नाही, काका प्रकाश सोळंकेच लढणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार जाहीर;माजलगावातून पुतण्या नाही, काका प्रकाश सोळंकेच लढणार

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?