• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शेख तय्यब यांच्या एक महिन्यात 25 जिल्ह्यांना भेटी मराठवाड्यापाठोपाठ विदर्भाचा केला दौरा

by गणेश सावंत
December 19, 2024
Reading Time: 1 min read
0
शेख तय्यब यांच्या एक महिन्यात 25 जिल्ह्यांना भेटी मराठवाड्यापाठोपाठ विदर्भाचा केला दौरा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली च्या व्यवस्थापकांसोबत आढावा बैठक
अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, येवतमाळ जिल्हा कार्यालयांना प्रत्यक्ष भेट
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करा
शैक्षणिक कर्जाला अनन्य साधारण महत्त्व द्या
लोकांची अडवणूक करू नका : शेख तय्यब यांच्या व्यवस्थापकांना सूचना

बीड(प्रतिनिधी ):-
मराठवाड्यातील जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली सह अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, येवतमाळ येथील जिल्हा कार्यालयांना भेट देत तेथील व्यवस्थापकांसोबत बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. उपस्थित व्यवस्थापकांना महामंडळामार्फत मिळणार्‍या वेगवेगळ्या योजनांबाबत जनजागृती करण्याबाबत आणि विशेष करून शैक्षणिक कर्जासाठी लक्ष देण्याबाबत सूचना केल्या. विदर्भातील बहुतांशी कार्यालयात कर्मचार्‍यांना काही अडचणी आहेत याबाबतच्या तक्रारी कर्मचार्‍यांनी केल्या. त्यावर शेख तय्यब यांनी महामंडळाचे एम.डी.मगदूम साहेब यांच्यासोबत चर्चा करून त्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या. शेख तय्यब यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाच्या संचालक पदावर नियूक्ती झाल्यापासून त्यांनी जवळपास 25 जिल्हा कार्यालयाला भेटी दिल्या आहेत.


संपादक शेख तय्यब यांची गेल्या एक महिन्यापूर्वी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी नियूक्ती झाली. त्याबरोबर विधानसभेची निवडणूक लागल्याने आचारसंहिता लागली. आचारसंहिता संपताच शेख तय्यब यांनी मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा आदी जिल्ह्याचा दौरा करत तेथील महामंडळाच्या कार्यालयाला भेटी देत महामंडळाच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याबाबत सूचना दिल्यानंतर शेख तय्यब हे विदर्भाकडे गेले. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासोबत आढावा बैठका घेतल्या. जिल्हा व्यवस्थापक नफीस शेख, मोहम्मद, ओवेस अन्सारी, तौफीक अन्सारी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक कर्जावर प्रामुख्याने लक्ष देण्याबाबत सूचना केली. त्याचबरोबर जनजागृतीला प्रामुख्याने प्रोत्साहन देण्याचे त्यांनी म्हटले. यावेळी काही व्यवस्थापकांनी कार्यालयामध्ये येणार्‍या अडचणीबाबत शेख तय्यब यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. त्यावर शेख तय्यब यांनी तात्काळ महामंडळाचे एम.डी. मगदूम साहेब यांच्यासोबत बोलून तात्काळ समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या.


पुढे शेख तय्यब हे अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, येवतमाळ येथील कार्यालयांमध्ये प्रत्यक्षपणे भेट देत येवतमाळचे जिल्हा व्यवस्थापक मुकूंद कठाणे, अमरावतीचे फरजान परवीन इनामदार, अकोल्याच्या ज्योती भगत, केशव घाटे, बुलढाण्याचे ज्योती हिवाळे, शेख साबेर यांच्यासोबत बैठक घेत लाभार्थ्यांना मदत करणे, लाभार्थ्यांच्या आलेल्या फाईल किरकोळ कारणासाठी आडून न धरणे, जे काम आले आहे ते जलदगतीने तात्काळ करणे याबाबतच्या सूचनांसह महामंडळाच्या विविध योजना विषयांची जनजागृती करण्याबाबत संंबंधीत व्यवस्थापकांनी सूचना केल्या.

शेख तय्यब यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक पदावर नियूक्ती झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात शेख तय्यब यांनी 25 जिल्ह्यातल्या कार्यालयांना भेटी देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज जलदगतीने करण्याबाबत व्यवस्थापकांसह एमडींना सूचना केल्या.


Previous Post

मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी

Next Post

पंडित दिनदयाळ आणि ज्ञानज्योती स्वाधार योजनेला निधीची वाणवा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
पंडित दिनदयाळ आणि ज्ञानज्योती स्वाधार योजनेला निधीची वाणवा

पंडित दिनदयाळ आणि ज्ञानज्योती स्वाधार योजनेला निधीची वाणवा

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?