• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आ. अबू आझमी अधिवेशनातून निलंबीत ;जात-धर्म पाहून सरकार महाराजांवर बेगडं प्रेम दाखवतय

by गणेश सावंत
March 5, 2025
Reading Time: 1 min read
0
आ. अबू आझमी अधिवेशनातून निलंबीत ;जात-धर्म पाहून सरकार महाराजांवर बेगडं प्रेम दाखवतय
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कोरटकर, सोलापुरकरवरून भास्कर जाधवांची सरकारवर तोफ, विधान परिषदेमध्ये प्रचंड गोंधळ, फडणवीस म्हणाले, कोरटकर चिल्लर माणूस, त्याच्यावर कारवाई होणार : जितेंद्र आव्हाड अणि डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये महाराजांबाबत लिहणारे नेहरुंचा साधा निषेध तर करा -फडणवीस

मुंबई, (रिपोर्टर)ः- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत वक्तव्य करणार्‍या अबु आझमी, कोरटकर, सोलापुरकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी दोन्ही सभागृहात आज प्रचंड घोषणाबाजी झाली. विधानसभा अध्यक्षांनी आ.अबु आझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. परंतु कोरटकर, सोलापुरकर यांच्या बाबत सरकारकडून आणि सरकार पक्षाकडून कुठलेच वक्तव्य केले जात नसल्याने आ.भास्कर जाधव हे सभागृहातून बाहेर पडले आणि सरकार जात धर्म पाहुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत बेगडे प्रेम दाखवत असल्याचे तोफ डागली. दुपारी 12.30 च्या दरम्यान पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये विरोधी आमदारांनी जमीनीवर बसून कोरटकर, सोलापुरकर विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस त्याठिकाणी उपस्थित होते. कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, त्याच्यावर तर कारवाई होणारच परंतु औरंगजेब नसता तर शिवाजी महाराज नसते असे वक्तव्य करणारे जितेंद्र आव्हाड यांचा तुम्ही साधा निषेध केला का? असा प्रतिसवाल फडणवीसांनी करत डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपतींबाबत पंडित जवाहर लाल नेहरूंनी जे लिहिलं त्याचा साधा निषेध तरी कराल का? असा प्रतिसवालही फडणवीस यांनी विरोधकांना केला.


आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तिव्र पडसाद उमटले. सपाचे आ.अबु आझमी यांनी औरंगजेबाबाबत उद्दातीकरण करणारे जे वक्तव्य केले ते त्यांना चांगलेच भोवले. अबु आझमींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आज दोन्ही सभागृहामध्ये आक्रमक भुमिका घेतली. भाजपा आ.सुधीर मुनगुंटीवार यांनी अबु आझमीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. सरशेवटी विधानसभा अध्यक्षांनी आ.अबु आझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. तर त्यांच्या निलंबनाबाबत एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. दुसरीकडे 97 अन्वये प्रशांत कोरटकर, राहुल सोलापुरकर यांच्याबाबत सरकारकडे दोन दिवसापुर्वी प्रस्ताव दिलेला असतांना काल बोलण्यासाठी आम्ही संधी मागितली मात्र आम्हाला ती संधी देण्यात आली नस्याचे आ.भास्कर जाधवांनी म्हंटले. आज सभागृह सुरू होतांना या विषयावर बोलण्यासाठी संधी द्या

असे आम्ही अध्यक्षांना म्हंटलं त्याच वेळी अबु आझमीच्या निलंबनाचा ठराव आला. त्यावेळी कोरटकर, सोलापुरकर यांचा विषय हाती घेण्याचे आम्ही सांगितले. मात्र कोरटकर, सोलापुरकरला सरकार पाठीशी घालण्याचे काम करत आहे आणि जात धर्म पाहुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर बेगडं प्रेम दाखवत असल्याची तोफ भास्कर जाधवांनी सरकारवर टाकली. पुन्हा 12.30 वाजता विधान परिषदेमध्ये कोरटकर, सोलापुरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विरोधक आक्रमक झाले. जमीनीवर बसून घोषणाबाजी सुरू केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे त्या ठिकाणी उपस्थित होते. कोरटकर हा चिल्लर माणूस त्याच्यावर तर कारवाई होणारच मात्र आव्हाड आणि डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये लिहिणारे पंडित जवाहर लाल नेहरू यांचा साधा निषेध करणार का? असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य विधान अन् लिखान सरकार खपवून घेणार नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Previous Post

मोठा निर्णय! सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठीचे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

Next Post

निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या?, सतेज पाटील यांचा सवाल

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला

निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या?, सतेज पाटील यांचा सवाल

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?