• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बिष्णोई गँगमार्फत माझा खून करण्याचा प्रयत्न ;आ.सुरेश धसांचा खळबळजनक दावा

by गणेश सावंत
April 1, 2025
Reading Time: 1 min read
0
बिष्णोई गँगमार्फत माझा खून करण्याचा प्रयत्न ;आ.सुरेश धसांचा खळबळजनक दावा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बिष्णोई गँगमार्फत माझा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते म्हणाले, खोक्या भोसले आणि माझं नाव जोडून माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत, माझ्याविरोधात आंदोलन चालू आहे, राजस्थानमधील बिष्णोई समाजाच्या लोकांना मुंबईत आणून माझ्याविरोधात वक्तव्ये करायला लावली जात आहेत. हे सगळं बिष्णोई टोळीपर्यंत पोहचवून माझा काटा काढण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे.


सुरेश धस म्हणाले, खोक्या भोसले प्रकरण समोर आल्यावर मी स्पष्ट सांगितलं होतं की त्याच्यावर कारवाई करा. मी त्याला लपवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांना देखील फोन केला नाही. मात्र, काही लोक परळीवरून माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आले. खोक्याच्या आडून माझ्यावर टीका केली. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.
  आमदार धस म्हणाले, काही लोकांनी, परळीवरून आलेल्या काहींनी खोक्याच्या आडून माझ्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खोक्या अमूक प्राण्याची शिकार करतो, तो हरणाची शिकार करतो, हरणाचं मांस सुरेश धसला पाठवतो, अशी वक्तव्ये करण्यात आली. माझ्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात 200 लोक होते. ठराविक लोकांचा गट त्यात सामील होता. त्यानंतर त्यातले काही लोक मुंबईला गेले, उपोषणाला बसले. तिथे राजस्थानवरून बिष्णोई समाजाचे चार लोक आणले होते. त्यांना माझ्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितलं.


 बीडमधील आष्टीचे आमदार सुरेश धस म्हणाले, बिष्णोई समाजातील लोकांना माझ्याविरोधात बोलायला सांगितलं. परस्पर बिष्णोई टोळीमार्फत माझा काटा निघाला तर निघाला, असा विचार करून ते षडयंत्र रचण्यात आलं होतं. बिष्णोई समाज हरणाला देवासमान मानतो. खोक्या, हरीण, मांस हे प्रकरण या प्रकारे कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईपर्यंत जाऊ द्यायचं आणि त्याच्यामार्फत माझा काटा काढायचा, असा कट रचण्यात आला होता. माझ्या मुलाखतीनंतर अंजली दमानिया (सामाजिक कार्यकर्त्या) व तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेटच्या अध्यक्षा) यांनी माध्यमांसमोर येऊन माझ्यावर टीका केली. सुरेश धस हे एबीपी माझाशी बोलत होते. 

Previous Post

आठवलेसह अन्य दोन आरोपींना नाशिकच्या जेलमध्ये हलवले

Next Post

अंबाजोगाईत युवकावर धारदार शस्त्राने वार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

अंबाजोगाईत युवकावर धारदार शस्त्राने वार

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?