• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट प्रकरणात आरोपीचा जामिन फेटाळला

by गणेश सावंत
May 22, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


महिलेस मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती
गेवराई तालुक्यात घडली होती घटना


बीड, (रिपोर्टर) ः गेवराई तालुक्यात अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुन्या भांडणाची कुरापत काढून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची आरोपींनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावला आहे.


सुनिता आवाड व त्यांच्या घरच्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी गेवराई पोलिसात 20/4/2025 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विरोधात अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. न्या. एस.आर. शिंदे यांनी 19/5/2025 रोजी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला व आरोपीच्या वकिलांनी आरोपीला जामिनावर सोडण्यात यावे, अशी विनंती केली होती. यावर फिर्यादीचे वकील अ‍ॅड. सचिन केकाण यांनी आपली बाजू मांडत सदरील प्रकार गंभीर असून महिलेला लज्जास्पद वागणूक दिलेली आहे. त्यामुळे जामिन देऊ नये, अशी विनंती केली. त्यानुसार आरोपीचा जामिन नामंजूर करण्यात आला आहे. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सचिन केकाण यांनी बाजू मांडली.

Previous Post

चार महिन्यात राज्यात 1 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Next Post

ग्रामपंचायतच्या विहिरीचे पाणी शेतीला जाऊ लागले

संबंधित बातम्या

केज

केज पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

धनादेश वटला नाही, 6 महिने तुरुंगवास, 3 लाख रुपये दंड

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

निराधारांची हेळसांड सुरूच

by गणेश सावंत
June 13, 2025
Next Post

ग्रामपंचायतच्या विहिरीचे पाणी शेतीला जाऊ लागले

Please login to join discussion

ताज्या बातम्या

केज पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

June 13, 2025

माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल

June 13, 2025

बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

June 13, 2025

धनादेश वटला नाही, 6 महिने तुरुंगवास, 3 लाख रुपये दंड

June 13, 2025

निराधारांची हेळसांड सुरूच

June 13, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • केज पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
  • माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल
  • बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?