बीड रिपोर्टर
गेल्या आठ-दहा महिन्यापूर्वी बीड जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले आदित्य जीवनी यांची आज अखेर बदली करण्यात आली त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एम मुरुंगनाथम हे येणार आहेत
राज्य शासनाने काही भापसे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे सीईओ आता आदित्य जीवनी हे सहाय्यक संचालक महावितरण म्हणून काम पाहणार आहेत तर बीड जिल्हा परिषदेसाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ मुरुंगनाथम बीड साठी येणार आहेत










