• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

वारंवार अर्ज,निवेदन आणि उपोषण करुन देखील वडवणीच्या पुरवठा विभागाला जाग येईना; तहसिल कार्यालया समोर उपळीच्या ग्रामस्थांचे अमरण उपोषण सुरु

by Beed Reporter
August 4, 2022
Reading Time: 1 min read
0
वारंवार अर्ज,निवेदन आणि उपोषण करुन देखील वडवणीच्या पुरवठा विभागाला जाग येईना; तहसिल कार्यालया समोर उपळीच्या ग्रामस्थांचे अमरण उपोषण सुरु
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तीन वर्षापासून नविन शिधापत्रिका मिळेनात
प्रशासन बनल एकाच नाण्याच्या दोन बाजू
प्रशासनाच्या विरोधात महिलेचा संताप
वडवणी (रिपोर्टर):- गेल्या तीन वर्षापासून पुरवठा विभागाकडे नविन शिधापत्रिका मिळावी म्हणून अर्ज केले आहेत.वारंवार विभागाकडे चकरा मारण्यात आल्या,निवेदन आणि उपोषण करुन आणि शिधापत्रिका उपलब्ध आसताना देखील देण्यात येत नसल्या प्रकरणी उपळीचे ग्रामस्थासह महिला वडवणी तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी कि,वडवणी पुरवठा विभागात मनमानी कारभार असल्याच बोलल जात आहे.अशा कारभाराचे अनेकदा वाभाडे देखील निघून सुध्दा प्रशासन ढिल अवस्थेत असल्याच दिसून येत आहे.गेल्या तीन साडे तीन महिन्यापासून हजारो शिधापत्रिका कार्यालयात उपलब्ध आहेत.काम धिम्या गतीने चालू आहे.तर मागील (पान 7 वर)
काळात केलेले अर्ज पुन्हा अर्ज करण्यास पुरवठा विभाग सांगत आहे.पुन्हा अर्ज का करावा ? असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे.तर वडवणी तालुक्यातील मौजे उपळी येथील ग्रामस्थ देखील याच कारभाराला वैतागले आहेत.नविन शिधापत्रिका मिळावी म्हणून तीन वर्षापुर्वी नविन शिधापत्रिका मिळाव्यात म्हणून अर्ज केले आहेत.अर्जावर आजपर्यत कुठलीच कार्यवाही झालेली नाही.जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयात अर्ज,उपोषण करुन देखील फक्त आश्‍वासन देण्यात आले आहेत.यामुळे लाभार्थ्याना

लढा प्रशासनाला समजेना – एजाज शेख
वडवणीचा पुरवठा विभाग कोणाच्या दलालीवर चालतो हे माझ्या सारख्या सुशिक्षित बेकाराला समजेना माझ्या सारख्याचे हे हाल आहेत.मग अशिक्षित लोकांचे काय हाल असतील अशा प्रश्‍न उपस्थित करत वारंवार चक्करा मारल्या, अर्ज, निवेदन आणि उपोषण करुन देखील फक्त आश्‍वासन मिळाले आहेत.काही महिन्यापुर्वी नविन शिधापत्रिका उपलब्ध होवून देखील आजचा दिवस उद्यावर नेत प्रशासन काम करत आहे.या कारभाराचा वैताग आला असून हा लढा प्रशासनाला समजेना वाटाय लागला आहे.अशी प्रतिक्रिया ह.टिपू सुलतान युवा मंचाचे वडवणी तालुकाध्यक्ष तथा उपळीचे रहिवाशी आसणारे युवा नेते एजाज नवाज शेख यांनी दिली आहे.
धान्यासह विविध योजनेचा लाभ मिळत नसल्याने लाभार्थ्यामधून संताप व्यक्त केला जात असल्याने आज सकाळी 30 व्यक्तीपेक्षा आधिक महिलासह मौजे उपळी येथील लाभार्थी वडवणी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहेत.

कर्तव्यदक्षपणा पुरवठ्यात दिसेना
वडवणी तहसिलदार दत्ता भारस्कर हे अंत्यत शिस्तबध्द आणि कर्तव्यदक्ष व निष्ठ आहेत.असं बोलल जात आहे.तर त्यांच्या कामाची चाहूल अनेकांनी पाहिली आहे.परंतु पुरवठा विभागातच असा कारभार का दिसून येत आहे.अर्ज करुन देखील सामान्य माणसांना साधी शिधापत्रिका मिळत नसल्याने संविधानिक मार्गाने अमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे.हि दुदैवी गोष्ट म्हणावी लागेल? तहसिलदार साहेब आपण यात लक्ष घालून तूमच्यातला कर्तव्यदक्षपणा दाखवून सामान्य माणसाला शिधापत्रिका लवकरात लवकर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा प्रत्येक लाभार्थी करत आहे.

Previous Post

गेवराई शहरातून पुन्हा एका स्विफ्ट कारची चोरी, सात महिन्यात बीड जिल्ह्यातून 273 गाड्या चोरीस

Next Post

‘हर घर झेंडा’साठी जिल्ह्याने मागितले 5 लाख तिरंगी ध्वज

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
‘हर घर झेंडा’साठी जिल्ह्याने मागितले 5 लाख तिरंगी ध्वज

‘हर घर झेंडा’साठी जिल्ह्याने मागितले 5 लाख तिरंगी ध्वज

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?