• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

निर्धारासाठी आलेली राष्ट्रवादी रिपोर्टर भवनवर

by गणेश सावंत
July 20, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


खा. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रुपालीताई चाकणकर, विक्रम काळे, सुरज चव्हाण, लतिफ तांबोळी, अनंत परंजपे यांच्यासह मान्यवरांचा शेख तय्यब यांनी केला सत्कार
तटकरे म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत


बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्याच्या अनुषंगाने पक्षाचे वरिष्ठ नेते आज बीडमध्ये डेरेदाखल आहेत. राष्ट्रवादीच्या महत्त्वपूर्ण नेत्यांनी आज एकीकडे जिल्हा ढवळून काढला, दुसरीकडे प्रांतअध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी आज सायं.दै. बीड रिपोर्टर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादक शेख तय्यब, कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. खा.सुनिल तटकरे यांनी सायं.दै. बीड रिपोर्टरची इत्यंभूत माहिती घेत संपादक शेख तय्यब यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत शेख तय्यब यांचे कौतूक केले.


आज सकाळी 10 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतअध्यक्ष सुनिल तटकरे हे रिपोर्टर भवन येथे डेरेदाखल झाले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ.विक्रम काळे, माजी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, रमेश आडसकर, योगेश क्षीरसागर, कल्याण आखाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. रिपोर्टर भवन परिसरात फटाक्याच्या आतिषबाजीत मान्यवरांचे स्वागत झाले.

यावेळी संपादक शेख तय्यब व कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी निवासी संपादक शेख मुबीन, उपसंपादक शेख मजीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचे स्वागत केले. उपस्थित नेत्यांनी सायं.दै.बीड रिपोर्टरचे अवलोकन केले. यावेळी अशोक हिंगे, मोहंमद असरार, गोपाळ धांडे, महेश धांडे, सुशांत सुतळकर, अब्दुल शेख खदीर, समद पटेल, फैय्यज कुरेशी, मुर्तूजा खान, रिजवान भाउ, सय्यद नदीम, शेख आरेफ, शेख आनिस, प्रज्ञा खोसरे मॅडम, शेख शाकेरा मॅडम, हाफिज इनामदार, राजु बेग, किशोर इंगळे, शेख सोहील, कैस खान, शेख मुद्दसीर, मोमीन पाशू, खमर फारोकी, रियाज सिद्दीकी, खालेद फारूकी, इरफान शेख,समीर कुरेशी, रोहित सपकाळ, उध्दव खाडे, शेख रियाज, अली भाई, मुन्ना भाई, शेख मोबीन, शेख सोनू, अरमान शेख, शेख जुबेर, सोनू पठाण, इम्रान शाह, सतिष गायकवाड, वसीम बेग, तुपकर मॅडम, कॅप्टन वीर, शेख रमिज, शेख मेहराज, शिवराज बांगर, कांचन साळवे, सौरभ आगाव, भगवान दहिफळे,शिवा शेकडे सह आदींची उपस्थिती होती.

आम्ही तुमच्या सोबत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतअध्यक्ष सुनिल तटकरे आणि सायं.दै. बीड रिपोर्टरचे संपादक तथा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांच्यात चर्चा झाली. यावेळी शेख तय्यब यांनी 20 वर्षांपासून राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठ असल्याचे सांगत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अहवाल सादर केला. यावेळी खा.सुनिल तटकरे यांनी पक्ष आणि आम्ही सदैव तुमच्या सोबत असू असे म्हटले.

Previous Post

मंजूर कर्जांची रक्कम वितरण करण्यासाठी

Next Post

तटकरेंच्या निर्धाराने मराठवाड्याची तटबंदी मजबूत

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

तटकरेंच्या निर्धाराने मराठवाड्याची तटबंदी मजबूत

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?