• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बनावट लग्न करणार्‍या टोळीला अटक

by गणेश सावंत
December 12, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज : दोन लाख रुपये घेवून बनावट लग्न लावल्यानंतर अवघ्या तीन तासातच शौचाच्या बहाण्याने नवरी पळून गेली होती. त्या नवरीला आणि नात्याने तिची मावशी म्हणून सांगणार्‍या बनावट मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दलाल आणि त्या बनावट नवरीची आणखी एक बनावट नातेवाईकांच्या मागावर पोलिस आहेत.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोदरी (ता. अंबाजोगाई) येथील 36 वर्ष वयाच्या तरुण नागेश देविदास जगताप याचे प्रल्हाद गुळभिले या छत्रपती संभाजीनगर येथील एजंटने 1 लाख 90 हजार रु. घेऊन दि. 6 डिसेंबर रोजी 12:30 वा. दिपेवडगांव तालुका केज येथे हनुमानाच्या मंदिरात प्रिती शिवाजी राऊत या तरुणीशी लग्न लावले. त्यानंतर ते सर्वजण कोदरी येथे गावी गेले. त्यावेळी नववधू प्रिती राऊत हिने तिला शौचास जाण्याचे बहाण्याने पळून गेली होती. तिचा शोध घेत असताना प्रीती ही डिघोळअंबा पाटी जवळ मिळुन आली. तेव्हा त्यांनी तिला का पळुन चालली ? असे विचारले असता तिने पोलीसांना फोन करून मदत मागितली होती.

पोलिसांनी प्रीती राऊत, नागेश जगताप यांची चौकशी केली असता या बनावट लग्नाची माहिती उजेडात आली. खोट्या लग्नाच्या अमिषाला बळी पडून फसवणूक झालेला तीन तासाचा नवरदेव नागेश जगताप यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात एजंट सतिष प्रल्हाद गुळभिले, नवरी प्रिती शिवाजी राऊत, तिची बनावट मावशी सविता, आणि माया राऊत या चौघा विरुध्द गु. र. नं. 309/2025 भा. न्या. सं. 318(2), 318(4), 3(5) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मावशीच्या चाकणमधून आवळल्या मुसक्या
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले आणि एका महिला कर्मचार्‍यांनी त्या बनावट नवर्‍या मुलीची मावशी म्हणून नाते सांगणारी माया सतीश राऊत हिला चाकण मधून ताब्यात घेतले.

Previous Post

तीन महिन्यात केवळ 98 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रजरांगे म्हणाले, मराठ्यांनी अर्ज करावेत, सरकारने तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे

Next Post

फायनान्समधील कौशल्यातून मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश, आठ गाड्या जप्त, आरोपी गजाआड

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

फायनान्समधील कौशल्यातून मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश, आठ गाड्या जप्त, आरोपी गजाआड

ताज्या बातम्या

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा
  • शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला
  • गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?