• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

फडणवीस, शिंदे, पवार होश मे आओ,बीडच्या रस्त्यावर शेतकरी पुत्रांचा आक्रोश,कापूस, सोयाबीन, तूर सह शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी

by गणेश सावंत
December 25, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड, (रिपोर्टर)ः-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होश मे आओ, उपमुख्यमंत्री पवार-शिंदे होश मे आओ म्हणत बीड जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांच्या पोरांनी आज शेतीमालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरून आक्रोश केला. कापसाला किमान 12 हजार रुपये तर सोयाबीन 7 हजार रुपये, तूरीला 12 हजार रुपये भाव द्यावा म्हणत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शेतकर्‍यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चातून कूच केली. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे फलक हाताने फडकवत जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दयनिय अवस्था त्या फलकातून दाखवण्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलनकर्त्यांकडून झाला. अतिवृष्टीने शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. जी हाताशी आली त्याला भाव नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी पुत्रांनी शेतकरी हक्काचं अस्त्र उगात हा मोर्चा काढला. या मोर्चासाठी जिल्हाभरातील विविध पक्ष-संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवत आपला आक्रोश आज बीडच्या रस्त्यावर नोंदवला.


यावर्षी मराठवाड्यासह राज्यभरातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास 70 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकाची माती झाली. शेती पिकाचे नुकसान होवूनही यंदा कापूस, सोयाबीन, तुर या पिकांना योग्य भाव मिळत नाही. शासनाचा हमीभावही कमीच आहे. शेती पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या. शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाभरातील शेतकरी पुत्रांनी एकत्रित येत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा काढला. कापसाला हमीभाव 12 हजार तर सोयाबीनला 7 हजार रूपये दर निश्‍चित करावा त्याच बरोबर शेतकर्‍यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना, सबसिडी, ठिबक, तुषार सिंचन अनुदान व पिकविमा यांची थकीत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावी, कॉटन कॉपर्रेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकर्‍याचा कापूस खरेदी करण्यात यावा. हमीभावापेक्षा कमी दराने शेत माल खरेदी करणार्‍या बाजार समित्या व व्यापार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठील हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Previous Post

मोरवड येथे बिबट्याचा हल्ला; शेतातील शेळी व पिल्लू ठार; शेतकर्‍यांत दहशतीचे वातावरण

Next Post

25 दिवसांचा ‘पॉवर गेम’!बीड जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये सत्तेची चाचपणी सुरू

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

25 दिवसांचा ‘पॉवर गेम’!बीड जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये सत्तेची चाचपणी सुरू

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?