• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेंनावर्षभरात 1129 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

by गणेश सावंत
January 8, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक वाढ
सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात
बीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच असून आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाकडून विशेष काही प्रयत्न केले जात नाहीत. या वर्षी मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळल्याने मराठवाड्यातील 40 लाख हेक्टरपेक्षा जास्ती शेतीपिेकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात आत्महत्याचा आकडा वाढला. वर्षेभरामध्ये मराठवाड्यात 1129 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक 256 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आत्महत्याचा आकडा वाढला. 2024 साली 984 शेतकर्‍यांनी मृृत्युला कवटाळले होते.

मराठवाडा हा मागास भाग म्हणुन ओळखला जातो. मराठवाड्यात सिंंचन, रोजगाराचे साधन नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेले आहेत. मराठवाड्याच्या विकासाच्या नुसत्या बाता मारल्या जातात. प्रत्यक्षात मात्र विकास केला जात नाही. मराठवाड्याच्या शेतकरी आत्महत्याची संख्या दिवसे दिवस वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. यंदा आस्मानी संकट कोसळल्याने मराठवाड्यातील 40 लाख हेक्टरपेक्षा जास्ती शेतीपिकाचे नुकसान झाले. यानुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने तुटपूंजी मदत केलेली आहे. यामदतीवर काय होणार? मराठवाड्यातील शेतकर्‍याभोवती कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारकीचा विळखा, शेती मालाला योग्य भाव नसनं, प्रशासनाची उदासिनता इत्यादी कारणे आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी शेवटी आत्महत्याचा मार्ग पथकारू लागला. वर्षेभरात मराठवाड्यातील 1129 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. जिल्ह्यातील 256 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळलेले आहे. दरम्यान मराठवाड्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या बाबत केंद्र आणि राज्य सरकारने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.

Previous Post

प्रा. ममता राठी जळीत प्रकरणाचे गूढ उलगडले;मानलेल्या भावाचा जीव वाचवताना स्वतः जखमी

Next Post

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्ते शेतकरी तहसिलवर धडकले

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्ते शेतकरी तहसिलवर धडकले

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?