• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

गणेश डोंगरेंच्या कुटुंबियांना न्याय द्या,डोंगरेवाडीच्या गावकर्‍यांचा गव्हाणीत ठिय्या,भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे गाळप बंद पाडले

by गणेश सावंत
January 9, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटना आक्रमक

वडवणी/धाराशीव (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड कामगाराचा धाराशीवच्या भाऊसाहेब बिराजदार कारखाना परिसरामध्ये त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी कारखाना प्रशासनाने त्याला कुठलीच मदत दिली नाही. घटना घडून सहा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या कुटुंबियांना कुठलीही सहानुभूती दाखवली नाही. यामुळे संतापलेल्या डोंगरवाडीकरांसह स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनेने आज कारखान्यावर हल्लाबोल करत कारखान्याचे गाळप बंद पाडले. जोपर्यंत मयत डोंगरेंच्या तीन मुलींच्या नावे प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन परत घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

   बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे हे आपल्या पत्नीसह ऊसतोडणीला गेलेले होते. 3 जानेवारीच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश डोंगरे, बाबा नागरगोजे, भरत डोंगरे हे तिघे कारखाना परिसरात सावलीला थांबले होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावर कोसळली. गणेश डोंगरे हे जागीच मृत्युमुखी पडले तर बाबा नागरगोजे, भरत डोंगरे हे जखमी झाले.ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी कारखाना प्रशासनाने अपघातग्रस्तांना कुठलीच मदत केली नाही. मयत डोंगरे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. घटना घडल्याच्या सहा दिवसानंतरही कारखाना प्रशासनाने डोंगरे कुटुंबाची विचारपूस केली नाही. त्यामुळे संतापलेल्या डोंगरवाडी येथील गावकर्‍यांसह स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनेने आज थेट धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात असलेल्या भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यावर धडक मारली. कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये नागरिकांनी ठिय्या मांडला. कारखान्याचे गाळप पूर्णत: बंद पाडले. या आंदोलनात गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्‍विनी डोंगरे, त्यांच्या तीन लहान मुली, भाऊ, आई सहभागी झालेल्या असून आंदोलकांनी कारखाना प्रशासनासमोर गणेश डोंगरेंच्या तिन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Previous Post

शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी आग

Next Post

पुण्यात मेट्रो आणि बस मोफत ’;अजित पवार यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post

पुण्यात मेट्रो आणि बस मोफत ’;अजित पवार यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?