• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

जिल्ह्यात साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक

गेवराई तालुक्यातील 27 कारखान्यांनी केला ऊस गाळप, तालुक्यात 40 हजार मे.टन ऊस शिल्लक

by Beed Reporter
May 22, 2022
Reading Time: 1 min read
0
जिल्ह्यात साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला आहे. गेवराई आणि माजलगाव या दोन तालुक्यात जास्त प्रमाणात ऊसाची लागवड झालेली आहे. गेवराई तालुक्यात आजपर्यंत 27 लाख 83 हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले असून जिल्ह्यात अंदाजे तीन ते साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक आहे. गेवराईत तालुक्यातील 40 हजार मे.टन ऊस शिल्लक असून तालुक्यातील शेतकर्‍यांचा 27 कारखान्यांसह गुर्‍हाळाने ऊस गाळप केला आहे.

दोन वर्ष चांगला पाऊस पडल्याने मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले. ऊसाचे उत्पादन वाढल्यामुळे गाळपाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. मे एन्डपर्यंत सर्व ऊसाचे गाळप करण्याचे टार्गेट साखर आयुक्तालयाने ठेवलेले आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक ऊसाची लागवड असून गेवराई तालुक्यात आतापर्यंत 27 लाख 83 हजार 970 मे.टन ऊस गाळप झाला. यामध्ये कंचेश्वर शुगर-121790 टन, गोकुळ शुगर-134000 टन, मातोश्री सोलापुर-45000 टन, सिध्देश्‍वर-90000 टन, लोकमाऊली-45000, सिध्दनाथ सोलापुर-19000, साईकृपा-55000, पारनेर-65000, गंगामाई-345000, छत्रपती संभाजी-245000, रामेश्‍वर-110000, जयमहेश-68000, वैद्यनाथ-18000, एसपी शुगर-9000, स्वराज-65000, घृश्‍नेश्‍वर-45000, केदारेश्‍वर-195000, भेंडा-25000, वांबोरी-75000, राहुरी-55000, नेवासा-38000, वाळकी-86000, यु टेक-25000, नाथ-45000, सिल्लोड-35000, गुळमेश्‍वर-125000, जय भवानीने 595000 लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. सदरील ही आकडेवारी 15 मे पर्यंतची असून आणखी तालुक्यात 40 हजार मे.टन ऊस शिल्लक असून जिल्हाभरात तीन ते साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक आहे.

Previous Post

सनगावमध्येे चोरी; रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिणे लंपास

Next Post

पाणीदार परळीसाठी ना.मुंडेंचे शर्थीचे प्रयत्न

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
बीड

भूसंपादन मावेजा घोटाळा : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित

by गणेश सावंत
May 22, 2026
Next Post
पाणीदार परळीसाठी ना.मुंडेंचे शर्थीचे प्रयत्न

पाणीदार परळीसाठी ना.मुंडेंचे शर्थीचे प्रयत्न

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?