• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बचाटे कुटुंबीयांवर काळाचा घाला, भावी डॉक्टरसह भावजईचा अपघाती मृत्यू , तीन गंभीर

by Beed Reporter
September 10, 2022
0
बचाटे कुटुंबीयांवर काळाचा घाला, भावी डॉक्टरसह भावजईचा अपघाती मृत्यू , तीन गंभीर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील उमरेवाडी येथील बचाटे कुटुंबीयांवर रात्री काळाने घाला घातला आहे रात्री सोनपेठ जवळ बचाटे कुटुंबीयांच्या भरधाव वेगातील स्कार्पिओ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून अपघात झाला आहे या अपघातामध्ये बचाटे कुटुंबातील भावी डॉक्टर लातूर येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या अशोक अर्जुन बचाटे वय23 वर्ष व त्याची भावजही जयश्री सचिन बचाटे वय 27 वर्ष यांचे दुःखद निधन झाले आहे.

या अपघातात बचाटे कुटुंबातील आणखी तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत याविषयी सविस्तर माहिती अशी की उमरेवाडी येथील बचाटे कुटुंबातील सचिन बचाटे यांचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी नांदेड येथे औषध आणण्यासाठी बचाटे कुटुंबीय गेले होते नांदेडहून रात्री येत असताना सोनपेठ होऊन पुढे 20 किलोमीटर अंतरावर भरधाव वेगात असलेली बचाटे कुटुंबीयांची स्कार्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी होऊन पडली यामध्ये सहा ते सात व्यक्ती होते यातील लातूर येथे वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणारा अशोक बचाटे व त्याची वहिनी जयश्री बचाटे यांचे अपघाती निधन झाले आहे तर या अपघातात स्कार्पिओ कार मधील आणखी तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. भास्कर रामभाऊ बचाटे वय 52 (जखमी) ,दिनेश बालासाहेब बचाटे वय 22 (जखमी ), दादा भोसले वय 50 (जखमी), सचिन भास्कर बचाटे (गंभीर जखमी) इतर व्यक्तींच्या डोळ्याला व मणक्याला मार लागला आहे स्कार्पिओ चालकाने अपघात ठिकाणाहून धूम ठोकली या अपघातातील सर्वांवर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

वैभव क्षीरसागर यांना मातृशोक; राजुरी फाट्यावर उद्या सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार

Next Post

राज्य सरकारच्या शेतकर्‍यांसाठी घोषित 3 हजार 500 कोटींमध्ये बीड जिल्ह्याच्या नशिबी फुटकी कवडी नाही, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

राज्य सरकारच्या शेतकर्‍यांसाठी घोषित 3 हजार 500 कोटींमध्ये बीड जिल्ह्याच्या नशिबी फुटकी कवडी नाही, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?