• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शिंदे-फडणवीस सरकारची महाराष्ट्राशी गद्दारी, गुजरातची चाकरी राष्ट्रवादीचे बीडमध्ये निदर्शने

by Beed Reporter
September 20, 2022
Reading Time: 1 min read
0
शिंदे-फडणवीस सरकारची महाराष्ट्राशी गद्दारी, गुजरातची चाकरी राष्ट्रवादीचे बीडमध्ये निदर्शने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राशी गद्दारी करत राज्यात येणारे मोठमोठे उद्योग धंदे हे निष्काळजीपणा दाखवत गुजरातला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. राज्यातील बेरोजगार तरूणांच्या तोंडातून त्यांच्या हक्काची भाकरी काढल्याचे सांगत शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यप्रणालीचा धिक्कार केला. हे आंदोलन आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
याबाबत अधिक असे की, राज्यात होवू घातलेला वेदांताचा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला. दिड लाख बेरोजगारांना रोजगार देणारा हा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजेच तीस हजार कोटीपेक्षा जास्त रूपयांची जीएसटी देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता थेट गुजरातमध्ये गेला. सदरचा प्रकल्प हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांसाठी वरदान देणारा होता. सरकारच्या या दुर्लक्षपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकल्प गेल्याचा आरोप करत राज्यातले शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरातची चाकरी करत असल्याचे म्हटले. संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सदरचे आंदोलन हे आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात के.के.वडमारे, वाघमारे, राजु महुवाले, चव्हाण, पवन तांदळे, नंदकुमार कुटे, बाळासाहेब गुजर, पंकज बाहेगव्हाणकर, विद्या जाधव चौरे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत

Next Post

नेकनूर हद्दीत मतिमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?

नेकनूर हद्दीत मतिमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?