• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

विवाहा कार्याला जाणारी स्कॉर्पिओ पलटली, एक ठार, चार जखमी

by Beed Reporter
December 3, 2022
0
विवाहा कार्याला जाणारी स्कॉर्पिओ पलटली, एक ठार, चार जखमी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पाटोदा (रिपोर्टर) विवाहा कार्यासाठी परभणी येथून अलीबागकडे निघालेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे पाटोदा येवलवाडी जवळ घडली. घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी एपीआय रामचंद्र पवार यांनी भेट दिली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्या घडल्या हॉटेल सारंगचे मालक नागरगोजे यांनी जखमींना मदत केली.
परभणी येथील कुटुंब विवाहा सोहळ्यासाठी अलीबागकडे स्कॉर्पिओमध्ये बसून निघाले होते. पहाटेच्या दरम्यान त्यांची गाडी पाटोदा जवळील येवलवाडी नजीक आली. या वेळी अचानक गाडी रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. गाडीने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. सदरचा अपघात हा चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा, असा कयास काढला जात आहे. या अपघातात अजय अशोक भारती (रा. परभणी) हे जागीच ठार झाले. तर चार जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पाटोदा पोलिस ठाण्याचे पीआय रामचंद्र पवार यांच्यासह त्यांचा फौजफाटा दाखल होऊन घटनेची माहिती घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

Previous Post

अंथरवणपिंप्रीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे धनंजय मुंडेंनी दाखवले बेबाकी प्रमाणपत्र

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे धनंजय मुंडेंनी दाखवले बेबाकी प्रमाणपत्र

‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे धनंजय मुंडेंनी दाखवले बेबाकी प्रमाणपत्र

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?