• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार

by Beed Reporter
December 25, 2022
Reading Time: 1 min read
0
शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

राज्य सरकारने घेतला उपक्रम हाती
शिक्षण व्यवस्था अद्यावत करण्याचा प्रयत्न
बीड (रिपोर्टर) राज्यभरातील शालेय शिक्षणाची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारीत मुल्यांकन करून त्यांच्यासाठी ऑनलाईन व मिश्र अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
शिक्षकांची गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठी राज्यात स्टार्स प्रकल्पाअंतर्गत 2022-23 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारीत मुल्यांकन केले जाणार आहे. त्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकासाठी गरजाधिष्टीत ऑनलाईन व मिश्र अभ्यासक्रम केली जात आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता टीईटी परिक्षेत मागील नऊ वर्षात भावी शिक्षक उमेदवार उत्तीर्ण होण्याची संख्या चार टक्याच्या वर पोहोचू शकली नाही. नुकत्याच जाहिर झालेल्या टीईटी परिक्षेत गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रश्‍न पत्रिकेमध्ये केवळ 1.45 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली. त्याच अनुषंगाने राज्यात निपून महाराष्ट्र हा प्रकल्प देखील राबवले जात आहेत. दरम्यान ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्थेची अत्यंत दयनिय अवस्था आहे. शिक्षणाचा दर्जा खालवत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. राज्यात 1,09,605 शाळा असून 2 कोटी 25 लाख 86 हजार 695 विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना 7,48,589 शिक्षक शिकवतात. दरम्यान राज्य सरकार आणि केंद्र सरकार शिक्षणासठी विविध योजना राबवत असल्या तरी त्या योजना जिल्हा पातळीवर योग्य पध्दतीने राबवल्या जात नसल्यामुळेच शिक्षण व्यवस्थेत कमकुवतपणा येत असल्याचे दिसून येवू लागले.

Previous Post

दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून!

Next Post

चारचाकी गाडीत ठेवलेला ड्रोन चोरला

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
तरुणांच्या दोन गटात दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

चारचाकी गाडीत ठेवलेला ड्रोन चोरला

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?