• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांचा परळी येथे निषेध

by Beed Reporter
January 2, 2023
0
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांचा परळी येथे निषेध
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानाचा आणी हुतात्म्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर येथे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत व अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी नागपूर येथे झालेल्या दिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असे म्हणत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचा व हुतात्माचा अवमान केला होता पवारांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे याच अनुषंगाने आज परळी वैजनाथ येथे भाजपच्या वतीने अजित पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारून व अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, अजित पवारांचा अधिकार असो, अजित पवारांचं करायचं काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष डॉ. शालिनीताई कराड, अँड अरुण पाठक, सुशील हरनगुळे , कुरील मॅडम, सचिन गित्ते, युवा नेते अश्‍विन मोगरकर, महादेव इटके, पवन तोड़करी ,सुचिता पोखरकर, जयश्रीताई मुंडे गित्ते, नितीन समशेट्टी, किशोर केंद्रे, अनिश अग्रवाल, मोहन जोशी, अरुण मुंडे ,ऋषिकेश नागापुरे, दीपक जोशी, राजेंद्र ओझा ,चेतन मुंडे, कृष्णा मुंडे, वैजनाथ रेकने,योगेश पांडकर, सुरेश सातभाई, गजानन राजनाळे, आकाश मुंडे, विशाल कराड, जितेंद्र मस्के, ओंकार गित्ते आदिसह भाजपाचे पदाअधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

फोनवर नेहमी कोणाला बोलता? म्हणताच पतीची पत्नीला बेदम मारहाण

Next Post

ग्रामपंचारत निवडणुकीतलं वैर; कुटुंबाला संपविण्रासाठी दिली पाच लाखांची सुपारी

संबंधित बातम्या

परळी

सकल मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; मराठा भवनासाठी जागा हस्तांतरित

by गणेश सावंत
May 15, 2026
परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
ग्रामपंचारत निवडणुकीतलं वैर; कुटुंबाला संपविण्रासाठी दिली पाच लाखांची सुपारी

ग्रामपंचारत निवडणुकीतलं वैर; कुटुंबाला संपविण्रासाठी दिली पाच लाखांची सुपारी

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?