• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

काळेंचा विक्रमी विजय निश्‍चित; बीडसह पाच जिल्ह्यातून मतदारांचा मोठा पाठिंबा

by Beed Reporter
January 28, 2023
Reading Time: 1 min read
0
काळेंचा विक्रमी विजय निश्‍चित; बीडसह पाच जिल्ह्यातून मतदारांचा मोठा पाठिंबा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

प्रचार अंतिम टप्प्यात; भेटीगाठी, प्रचारसभांमधील गर्दी वाढली
बीड (रिपोर्टर) सहा जिल्ह्यात विस्तारलेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गेली तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व करताना आ. विक्रम काळे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून या वेळेसही शिक्षक मतदार विक्रम काळेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र बीड जिल्ह्यासह अन्य पाच जिल्ह्यात पहावयास मिळत असून प्रतिस्पर्धी उमेदवारांची या निवडणुकीत चितपट होणार अन् विक्रम काळे हे निवडून येत विजयी चौकार मारणार, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे निवडणूक रिंगणात उतरले. त्यांना आव्हान देण्याहेतू भाजपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आले खरे मात्र आजपर्यंतचा म्हणण्यापेक्षा गेल्या पंचेवीस वर्षाचा या मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काळे यांचा दबदबा असल्याचे दिसून येते. गेली तीन टर्म आमदार विक्रम काळे 25 हजाराच्या पहिल्या पसंतीच्या मतात निवडून आलेले आहेत. यावर्षी भाजपाच्या उमेदवारासह अन्य अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मराठवाड्यातील बीड आणि अन्य पाच जिल्ह्यातून शिक्षक मतदार विक्रम काळेंना पहिली पसंत देत आहेत. त्यांच्या विविध कॉर्नर बैठका आणि सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना आजपर्यंत पहावयास मिळाले असून प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या वेळेसही विक्रम काळे हे विजयी चौकार मारणार असल्याचे थेट मतदारांचेच म्हणणे आहे. गेल्या पंधरा वर्षांत काळे यांनी शिक्षकांचे नेतृत्व करताना त्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यांच्या कर्तव्य-कर्माची पावती शिक्षक मतदार या निवडणुकीत त्यांना विजयी करून देणार असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्या जिल्ह्यातील शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाची अमलबजावणी करा

Next Post

राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत; विरोधकांना एकत्र आणणार -शरद पवार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या सुटकेवरुन आता तरी धडा घ्या; सत्तेच्या गैरवापराबाबत शरद पवारांचं मोठं विधान

राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत; विरोधकांना एकत्र आणणार -शरद पवार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?