• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

डोक्यात खोरं घालून मुलाने केला बापाचा खून; टाकरवण येथे खळबळजनक घटना, बाप झोपेत असताना केली निर्घृण हत्या

by Beed Reporter
February 2, 2023
Reading Time: 1 min read
0
डोक्यात खोरं घालून मुलाने केला बापाचा खून; टाकरवण येथे खळबळजनक घटना, बाप झोपेत असताना केली निर्घृण हत्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगांव (रिपोर्टर)ः- झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात मुलाने खोर्‍याचं तुंब मारुन गंभीररित्या गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत रुग्णालयात घेवून जात असतांना पित्याचा मृत्यु झाला. ही घटना टाकरवण येथे पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेेने माजलगांव तालुक्यात खळबळ उडाली. खुनाचा कारण स्पष्ट झालं नव्हतं. आरोपीला माजलगांव पोलीसांनी अटक केली.

मारोती लक्ष्मण भुंबे वय-55 वर्षे रा.टाकरवण ता.माजगांव हे पहाटे झोपेत असतांना त्यांच्या डोक्यात त्यांचा मुलगा बाळू उर्फे लक्ष्मण मारोती भुंबे वय-31 वर्षे यांने डोक्यात खोर्‍याचं तुंब मारलं यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात घेवून जात असतांना त्यांचा मृत्यु झाला. बाळू भुंबे हा गेल्या आठ दिवसापासून गायब होता. याबाबत त्याची तक्रार माजलगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा शोध नातेवाईक घेत होते. मात्र पहाटे तो घरी आला व झोपेत असलेल्या बापच्या डोक्यात त्यांने खोर्‍याच्या तुंब मारुन खून केला. या घटनेने माजलगांव तालुक्यात एकच खळबळ उडाली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, सचिन दाभाडे, खराडे यांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीला ताब्यात घेतले. सदरील खुनाचे कारण समोर आले नसले तरी बाळू हा मनोरुग्ण असल्याचे बोलले जाते.

Previous Post

केंद्राचा ‘निर्मल’ ‘अर्थ’संकल्प; गरिबांना एक वर्ष धान्य मोफत; सात लाखांपर्यंत इनकम टॅक्स नाही, जुनी कर प्रणाली बंद करण्याचा इशारा, ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी

Next Post

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?