• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीडच्या शिवतीर्थावर राज्याभिषेक दिन उत्साहात; 101 जोडप्यांसह वीरपत्नी शेतकर्‍यांच्या हस्ते महाराजांचं पुजनक

by Beed Reporter
June 6, 2022
0
बीडच्या शिवतीर्थावर राज्याभिषेक दिन उत्साहात; 101 जोडप्यांसह वीरपत्नी शेतकर्‍यांच्या हस्ते महाराजांचं पुजनक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) पारतंत्र्याच्या साखळदंडातून रयतेला स्वातंत्र्याचा श्‍वास मिळवून देत चार पातशाहींना गाढत स्वराज्य निर्माण करणारे अखंड हिंदुस्तानचा स्वाभीमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बीडमधील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शिवभक्तांनी 101 जोडप्यांसह कष्टकरी, शेतकरी, वीर पत्नींच्या हस्ते शिवपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थावर आज सकाळी शहरासह जिल्हाभरातून आलेल्या शिवभक्तांनी राज्याभिषेक दिन सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग नोेंदवला. सोळाव्या शतकात पारतंत्र्याच्या साखळ दंडात जखडलेल्या रयतेला स्वातंत्र्याचा श्‍वास मिळवून देणारे चार पातशाहींना तलवारीच्या  पात्यावर गाढणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 साली रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला. रयतेचं राज्य महाराष्ट्रात प्रस्थापित झाले. हा राज्याभिषेक सोहळा आता सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असून आज सकाळी बीडच्या शिवतीर्थावर 101 जोडप्यांसह शेतकरी, कष्टकरी वीरपत्नी यांच्या हस्ते महाराजांचे पुजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात, आनंदात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Previous Post

एकत्रीत येवून काम करा, भाजपाचा खरा चेहरा समोर आणा-आनंद जाधव

Next Post

केजमध्ये महिला नायब तहसीलदारावर कार्यालयात कोयत्याने हल्ला

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
केजमध्ये महिला नायब तहसीलदारावर कार्यालयात कोयत्याने हल्ला

केजमध्ये महिला नायब तहसीलदारावर कार्यालयात कोयत्याने हल्ला

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?