• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

हर हर हर महादेव! जिल्हाभरातले शिवालये भक्तांनी फुलले; वैद्यनाथाच्या चरणी लाखो भक्तांची मांदियाळी; नारायणगडावर हर हर महादेवचा गजर

by Beed Reporter
February 18, 2023
Reading Time: 1 min read
0
हर हर हर महादेव! जिल्हाभरातले शिवालये भक्तांनी फुलले; वैद्यनाथाच्या चरणी लाखो भक्तांची मांदियाळी; नारायणगडावर हर हर महादेवचा गजर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

चाकरवाडी, कंकालेश्‍वर, सोमेश्‍वर, कपीलधारसह जिल्हाभरातल्या शिवालयात शिवशंभुची पुजा
परळी/बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून)- महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातल्या शिवालयांमध्ये हर हर हर महादेवचा गजर घुमताना दिसून येत असून भक्तीमय वातावरणात जिल्हाभरातले शिवालये भक्तांनी फुलून गेले आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणने आकर्षक रोशनाई आणि फुलांची सजावट केल्याने मंदिर अधिक फुलल्याचे दिसून येत असून आज दुपारपर्यंत दोन लाखांच्या आसपास भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी जिरेवाडी येथील भगवान सोमेश्‍वरांच्या पालखीला खांदा दिला. भगवान श्री सोमेश्‍वर हे आज प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला येत असतात. माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भाविकांसाठी खिचडीचे वाटप केले. प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर दुसरीकडे नारायणगड, कपिलधार, चाकरवाडी, कंकालेश्‍वर, सोमेश्‍वर यासह अन्य प्रमुख मंदिरांमध्ये आणि गावागावातील शिवालयांमध्ये शिभक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. भक्तीमय वातावरणामध्ये जिल्हाभरातील शिवशंभुंचे भक्त नतमस्तक झाले.


धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणकडून वैद्यनाथ मंदिराची रोशनाई, धनंजय मुंडेंनी भगवान सोमेश्‍वरांच्या पालखीला दिला खांदा, पंकजा मुंडेंकडून भक्तांना खिचडीचे वाटप, जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते महापुजा, शिवभक्तांसाठी विशेष दर्शन व्यवस्था, शंभर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमार्फत सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष, 300 हून अधिक पोलीसांचा बंदोबस्त
धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठाण कडून वैद्यनाथ मंदिरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट
परळी (परळी) आज पवित्र महाशिवरात्री असल्याने परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत वैद्यनाथ मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून ही विद्युत रोषणाई  व फुलांची सजावट साकारण्यात आली असून, यासाठी सुमारे 21 प्रकारच्या फुलांची आरास वैद्यनाथ मंदिर व गाभार्‍यात करण्यात आलीय. तसेच हजारो दिव्यांच्या रोषणाईने प्रभू वैद्यनाथ मंदिर हे उजळून निघालेले दिसून भाविकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी सिद्ध होताना दिसत आहे.
दरम्यान आज महाशिवरात्री निमित्त परळी येथे सुमारे 5 लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज व्यक्त केला जात असून दर्शन व सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.

Previous Post

आष्टी तालुक्यातील शिवालय भाविकांच्या अलोट गर्दीने भोलेनाथाच्या जयघोषाने दणाणले

Next Post

शिवभक्तांना रोखल्याने संभाजीराजे नाराज; मुख्यमंत्री शिंदेंनी काढली समजूत

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
शिवभक्तांना रोखल्याने संभाजीराजे नाराज; मुख्यमंत्री शिंदेंनी काढली समजूत

शिवभक्तांना रोखल्याने संभाजीराजे नाराज; मुख्यमंत्री शिंदेंनी काढली समजूत

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?