• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

काकाच्या बाजारासाठी पुतण्याने घातला एकीचा साज; शिंदे सेना-उद्धव सेना बीडमध्ये एकत्र

by Beed Reporter
April 21, 2023
Reading Time: 1 min read
0
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

भाजप, शिवसंग्राम, काँग्रेस, शेतकरी पुत्रही संदीप यांच्या गोटात
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बाजार भरवणे होणार अवघड

बीड (रिपोर्टर) गेल्या 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता गाजवणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचेच पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांनी कडवे आव्हान उभे करत काकांचा बाजार उठवण्यासाठी पुतण्याने भाजप, शिवसंग्राम, काँग्रेस, शेतकरी पुत्र आणि दोन्ही शिवसेनेला एकत्रित करत एकीचा साज घातल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांसमोर कडवे आव्हान उभे राहिले असून जयदत्त क्षीरसागरांना यावर्षी एकहाती बाजार भरवणे अवघड झाल्याचे बोलले जात आहे. संदीप क्षीरसागरांनी घातलेल्या सादेत सर्वच विरोधकांनी ओ देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती वाचवणे एवढाच अजेंडा आम्हा सर्वांचा असल्याचे ते सांगत असून त्यांच्या या अजेंड्याला मतदारही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
राज्याच्या राजकारणात शिंदे सेना आणि उद्धव सेना यांच्यात प्रचंड वितुष्ट असताना बीडमध्ये मात्र शेतकर्‍यांच्या भल्यासाठी दोन्ही सेनेचे प्रमुख एकाच गोटात गेले आहेत. आ. संदीप क्षीरसागरांसह अन्य विरोधकांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या हातून कुठल्याही परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती काढणे आणि शेतकर्‍यांना न्याय देणे हेच महत्वाचे वाटत असल्याने भाजप-शिंदे सेना-उद्धव सेना – शिवसंग्राम – काँग्रेस- शेतकरी पुत्र एकत्रित आले आहेत. जागा वाटपात भाजपाला दोन, शिंदे सेना 2, उद्धव सेना 2, शिवसंग्राम 2, काँग्रेस 1, शेतकरी पुत्र 1 व अन्य जागांवर आ. संदीप क्षीरसागरांसह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांचे उमेदवार (पान 7 वर)
रिंगणात उतरले आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयदत्त क्षीरसागर यांची हुकुमत आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा शेतकर्‍यांना अधिक अहचणीत कसे टाकता येईल हेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे धोरण असल्याचा आरोप सर्वच विरोधकांनी केला आहे. बाजार समितीत झालेला महाप्रचंड उडद घोटाळ्यासह अन्य घोटाळे गेल्या 40 वर्षांच्या कालखंडात बाजार समितीत झाले आहेत. आता या सर्वांचा हिशोब चुकता करण्याइरादे माजी मंत्री क्षीरसागरांविरोधात विरोधकांनी मोट बांधल्याचे सांगण्यात येते. सर्वच पक्ष एकत्रित आल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना बाजार समितीवर आपल्या हुकमाचा बाजार भरवणे यावर्षी अवघड दिसून येत असून विरोधकांच्या वज्रमुठीला मतदारातूनही साथ मिळत आहे.

जयदत्त क्षीरसागरांची व्यूहरचना

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधक एकवटत असल्याचे पाहून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कधी नव्हे ते या निवडणुकीत आक्रमक होताना दिसले. विरोधकांवर हल्लाबोल करताना कडवे टिकास्त्र सोडू लागले. त्यापाठोपाठ गेल्या महिनाभरापासून जयदत्त क्षीरसागरांनी या निवडणुकीत विजय प्राप्त करून घेण्यासाठी जी व्यूहरचना आखली आणि महिनाभरापासून प्रचार सुरू ठेवला या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू असणार आहेत.
राज्यात कटुता, बीडमध्ये एकत्र
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात कमालीचा असंतोष असताना बीडमध्ये मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचीं शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्रित आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous Post

लग्नात सासरच्यांनी काही दिलं नाही पतीने केली पत्नीची हत्या

Next Post

वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज सायंकाळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते नारळ फुटणार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज सायंकाळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते नारळ फुटणार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?