• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; शेतकगर्‍यासह तीन बैल, एक म्हैससह घोड्याचा मृत्यू

by Beed Reporter
April 28, 2023
Reading Time: 1 min read
0
जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; शेतकगर्‍यासह तीन बैल, एक म्हैससह घोड्याचा मृत्यू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने रौद्ररुप धारण केल्याने शेतकर्‍याचे तीन बैल, एक म्हैस आणि एका घोड्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून अंबाजोगाई तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तर काढणीस आलेल्या उन्हाळी बाजरी, गहू, टरबुज, खरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
काल बीड जिल्ह्यात दुपारपासून वीज, वादळ, वार्‍यासह मोठ्या प्रमाणात तडाख्याचा पाऊस झाला.एकूण 52 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद असून अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा महसूल मंडळात 91.7 मि.मी. इतका अतिवृष्टीचा पाऊस पडला तर ममदापूर महसूल मंडळात 67.3 इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या महसूल मंडळातील गहू, उन्हाळी बाजरी, खरबुज, टरबुज या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परत एकदा शेतकर्‍यांना या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तर काही शेतकर्‍यांचे बैल, म्हशी या जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये परळी तालुक्यातील मांडवखेल येथील बाळू प्रभाकर ढाकणे यांचा वीज पडून बैल मृत्यू पावला आहे. दुसर्‍या घटनेत धारूर तालुक्यातील म्हातारगाव येथे भरत बळीराम देवकते यांचाही बैल वीज पडून मृत्यू पावला आहे. केज तालुक्यातील महालिंग शिवलिंग तगडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलाचा मृत्यू झालेला आहे. अंबाजोगाई येथील पट्टीवडगाव येथील राजाभाऊ तारसे यांची म्हैस वीज पडून मृत्यू पावली. पाटोदा तालुक्यातील मौजे जवळाला येथील श्रीधर बबन कोटुळे यांचा बैल वीज पडून मृत्यू पावला. परळी तालुक्यातील दौंडवाडी येथील अरुण नारायण इचके यांच्या घोड्याचा वीज पडून मृत्यू झाला. अशा प्रकारे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीच्या पिकासह जनावरांची जीवीत हानी झालेली आहे.

केळगावच्या शेतकर्‍याचा वीज पडून मृत्यू
केज : शेतात काम करत असलेल्या शेतकर्‍यावर अचानक वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना केळगाव (ता. केज) येथे काही वेळापूर्वी घडली आहे. काही ठिकाणी आजही गारपीटीने झोपल्याचे वृत्त आहे.
मागील काही दिवसांपासून केज तालुक्यासह बीड जिल्ह्यावर अवकाळीचे काळेकुट्ट ढग घोंगावत आहेत. यापूर्वीही गारपीट व वीज कोसळून शेतीची आणि जीवितहानी झाली आहे. आज शुक्रवारी (दि. 28) सकाळ पासूनच केज तालुक्यातील काही भागात ढग दाटून आले. पाऊसही झाला. मस्साजोग भागात जोरदार गारपीट झाली आहे. तसेच केळगाव (ता. केज) येथे वीज कोसळल्याने शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले या शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानीच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.

Previous Post

जलजीवन घोटाळा: पोलीस बंदोबस्तात चौकशी समितीचे काम सुरू

Next Post

रायमोहा, खरगवाडी तलावातून अवैध पाणी उपसा; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
रायमोहा, खरगवाडी तलावातून अवैध पाणी उपसा; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

रायमोहा, खरगवाडी तलावातून अवैध पाणी उपसा; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?