• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

नेकनूरच्या बाजारात बाजार समितीच्या सभापतींनी केले स्टिंग ऑपरेशन

by Beed Reporter
May 28, 2023
Reading Time: 1 min read
0
नेकनूरच्या बाजारात बाजार समितीच्या सभापतींनी केले स्टिंग ऑपरेशन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शेतकर्‍यांची लूट करणार्‍या व्यापार्‍यांचे पितळ उघडे पाडले; दोषी व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई होणार

नेकनूर (रिपोर्टर)ः- नेकनूरच्या आठवडी बाजारात काही व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट होत असल्याची तक्रार बाजार समितीकडे करण्यात आली होती. त्यानूसार बाजार समितीच्या सभापतींनी बाजार जावून स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी काही व्यापारी शेतकर्‍यांची लूट करत असल्याचे दिसून आले. कमी भावाने माल खरेदी करण्यात येत असल्याचा प्रकार निर्दशनास आल्यानंतर सदरील व्यापार्‍या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विना परवाना धान्य खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना चाप लावण्यात येणार आहे.

नेकनूरचा आठवडी बाजार मोठा असतो. या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. येथील काही व्यापारी शेतकर्‍यांची आर्थीक लूट करत असल्याची तक्रार बाजार समितीकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल सभापतींनी घेतली. आज सकाळी बाजाराची पाहणी केली असता. काही व्यापारी शेतकर्‍यांचा माल कमी भावाने खरेदी करत असल्याचे दिसून आले. तर अनेकांकडे लायसन्न नव्हते. भूसार माल खरेदी केद्राच्या मापाची पाहणी करण्यात आली.भूसार माल खरेदीवर आडता दोन किलो एैवजी एक किलो घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. विना परवान खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना तात्काळ परवान देण्याचे आदेश देण्यात आले. यासह इतर सुचना करण्यात आल्या. दोषी व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या स्टिंग ऑपरेशनमुळे व्यापार्‍यात एकच खळबळ उडाली. यावेळी सभापती सरलाताई मुळे, उपसभापती शामसुंदर पडुळे, डॉ.बाबु जोगदंड, सचिव हारुन पठाण, संचालक धनंजय गुंदेकर, कर्मचारी, माजी पंचायत समिती सदस्य अनिल जाधव, ओम वाघमारे सह आदिंची उपस्थिती होती.

Previous Post

शेतकर्‍यांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी आष्टी कृषी विभाग अलर्ट

Next Post

वाहतूक पोलिसाने पावती न देता पैसे घेतले; वाहनधारकाचा आरोप

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेने महिलेचे प्राण वाचले

वाहतूक पोलिसाने पावती न देता पैसे घेतले; वाहनधारकाचा आरोप

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?