• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शरद पवार अन् उदयनराजे एका व्यासपीठावर:उदयनराजेंची आंदोलकांशी चर्चा सुरू असताना अचानक धडकला शरद पवारांचा ताफा

by गणेश सावंत
September 2, 2023
Reading Time: 1 min read
0
शरद पवार अन् उदयनराजे एका व्यासपीठावर:उदयनराजेंची आंदोलकांशी चर्चा सुरू असताना अचानक धडकला शरद पवारांचा ताफा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे खासदार उदयनराजे एका व्यासपीठावर आले. उदयनराजे सुरुवातीला मनोज जरांगे व त्यांच्या सहकारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी सराटीला दाखल झाले. त्यांचा आंदोलकांशी संवाद सुरू असतानाच तिथे शरद पवार यांचा ताफा धडकला.

अंतरवाली सराटीत शुक्रवारी पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार व खासदार उदयनराजे यांनी शनिवारी अंतरवाली सराटीला भेट दिली.

शरद पवारांनी रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. त्यानंतर ते प्रत्यक्ष उपोषणस्थळी जावून आंदोलकांना भेटले. ते तिथे पोहोचण्यापूर्वीच उदयनराजे मनोज जरांगे व त्यांच्या सहकारी आंदोलकांशी संवाद साधत होते. यावेळी जरांगे यांनी उदयनराजे यांना घटनेची माहिती दिली.

त्यावर उदयनराजे यांनी त्यांना उपोषण सोडून घरी परतण्याचे आवाहन केले. हे बघ तुलाही कुटुंब आहे. त्यामुळे तुला काही झाले तर त्यांना जास्त भोगावे लागेल. या गोष्टी चर्चेतून सुटणाऱ्या आहेत, असे उदयनराजे म्हणाले. त्यावर जरांगे यांनी तुम्ही सांगितले तर माझी आताच उपोषण सोडून घरी जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

उदयनराजे व मनोज जरांगे यांच्यात हा संवाद सुरू असताना अचानक तिथे शरद पवार यांचा ताफा येऊन धडकला. यामुळे काहीशी धावपळ उडाली. शरद पवार व्यासपीठाच्या खाली लावलेल्या एका खुर्चीत बसले. यावेळी उपस्थितांनी चांगलीच घोषणाबाजी केली.

काय म्हणाले शरद पवार?

मुख्यमंत्र्यांनी नुकताच आंदोलकांशी संवाद साधला होता. त्यात ठराविक दिवसांत हा प्रश्न तडीस नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण दुर्दैवाने जे ठरले ते झाले नाही. त्यामुळे मनोजने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आज उपोषणाचा 5 वा दिवस आहे. मी काल सर्व माहिती घेतली आणि आज आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी येथे आलो, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

सरकारने एका बाजूला चर्चा सुरू केली आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या संख्येने पोलिस आणले. त्यांनी लोकांवर बळाचा वापर केला. हवेत गोळीबारही केला. बंदुकीच्या छर्ऱ्यांनी अनेकजण जखमी झालेत. आंदोलकांनी कौतुकास्पद संयम दाखवला. त्यांनी कायदा हातात घेतला नाही. शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असे शरद पवार म्हणाले. वाचा संपूर्ण बातमी…

काय म्हणाले उदयनराजे?

उदयनराजे यावेळी म्हणाले की, आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. हे फार वर्षांपूर्वीच होणे अपेक्षित होते. अन्याय झाल्यानंतर असा उद्रेक होणे स्वाभाविकच आहे. माझी नुकतीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी भेट झाली. 2-3 दिवसांत चर्चा करून पुन्हा त्यांची आंदोलकांशी भेट घालून देईल.

आतापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल 57 मोर्चे निघाले. पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. इतर समाजासारखाच मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळेच…”, शरद पवार यांचा आरोप

Next Post

अग्रलेख -त्यांनी पाप केलं, तुम्हीपापाचे भागीदार होऊ नका

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अग्रलेख -त्यांनी पाप केलं, तुम्हीपापाचे भागीदार होऊ नका

अग्रलेख -त्यांनी पाप केलं, तुम्हीपापाचे भागीदार होऊ नका

ताज्या बातम्या

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा
  • शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला
  • गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?