• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-गृहमंत्री, अंतरवलीच्या महिलांची माफी मागा; गोदाकाठी 20 गावच्या मराठ्यांचा तळ, गोदापात्रात उड्या घेतल्या

by Beed Reporter
September 3, 2023
Reading Time: 1 min read
0
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-गृहमंत्री, अंतरवलीच्या महिलांची माफी मागा; गोदाकाठी 20 गावच्या मराठ्यांचा तळ, गोदापात्रात उड्या घेतल्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


जलसमाधी आंदोलन करत सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी
निपाणीजवळक्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची अंत्ययात्रा


गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलकांवर सराटे अंतरवलीत झालेल्या बेछुट लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून आज गेवराई तालुक्यातील गोदाकाठी गुळज पंचायत समिती गणाअंतर्गत येणार्‍या सर्व गावच्या नागरीकांनी जलसमाधी आंदोलन करत गोदापात्रात उड्या घेतल्या. या वेळी 200 पोलिसांच्या फौजफाट्यासह दंगल नियंत्रण पथक आणि एनडीआरएएफचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते. आंदोलकांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सराटे अंतरवलीत येऊन महिलांची माफी मागावी अशी प्रमुख मागणी लावून धरली तर दुसरीकडे निपाणी जवळका येथे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला. या आंदोलनातून सरकारविरोधात सर्वसामान्य मराठा समाजात किती संताप आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

याबाबत अधिक असे की, जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिरडण्याहेतू परवा आंदोलकांवर बेछुट लाठीहल्ला करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या लाठीमारात अनेक महिला, वृद्ध जखमी झाले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आज गेवराई तालुक्यात दोन ठिकाणी सरकारविरोधात संतप्त मराठ्यांनी टोकाचे आंदोलन केले. गुळज पंचायत समिती गणाअंतर्गत येणार्‍या गुळज पाथरवाला, गुंठेगाव, बोरगाव, सुरडेगाव, मालेगाव (खु.), मालेगाव (बु.), राक्षसभुवन, पांचाळेश्वर, उमापूर, टाकळी, उंचेगाव, हिरडापूरी, सास्तेपिंपळगाव येथील हजारोंच्या संख्येने मराठे गोदागाठावर आले आणि त्यांनी थेट गोदावरी पात्रात उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. गोदापात्रात पाण्यात उतरून सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांसह दोनशे पोलीस, दंगल नियंत्रण पथक, एनडीआर पथक उपस्थित होते. आंदोलकांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या प्रमुख मागणीसह सराटे अंतरवली येथे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या महिलांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी गावात येऊन माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. दुसरीकडे निपाणीजवळका येथे सरकारच्या निषेधार्थ समाजबांधव एकत्रित आले. सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तिरडी बांधण्यात आली, समोर मडके धरण्यात आली आणि ही अंत्ययात्रा थेट स्मशानात गेली. आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे संतप्त पडसाद आजही राज्यभरात उमटताना दिसून येत आहे.

Previous Post

येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Next Post

शेतकर्‍याच्या गुरांना दावणीला चारापाणी द्या, मराठवाड्याला पाण्याचे समन्यायी वाटप करा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
शेतकर्‍याच्या गुरांना दावणीला चारापाणी द्या, मराठवाड्याला पाण्याचे समन्यायी वाटप करा

शेतकर्‍याच्या गुरांना दावणीला चारापाणी द्या, मराठवाड्याला पाण्याचे समन्यायी वाटप करा

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?