मुदत संपणार्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जारी
बीड (रिपोर्टर):-
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापीत व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूक न होवूशकलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्यांसह थेट सरपंच) सार्वत्रीक निवडणूकीसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
राज निवडणूक अयोक, महाराष्ट्र राज्य
उप सचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांचे पत्रक पहा