• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

रोखलेल्या बिलाचे सीईओ-प्रकल्प संचालकांच्या पदरात दोन टक्क्यांचे ठिबक

by Beed Reporter
October 20, 2023
Reading Time: 1 min read
0
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


टक्केवारीसाठीच जलजीवने बिले रोखले होते काय?
ज्यांनी दोन टक्के दिले त्यांचे रात्रीतून बिल निघाले

मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने गचुरे धरून स्वत:चे बिले काढले
बीड (रिपोर्टर)- जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामाचे बिले तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर कित्येक दिवसांपासून रखडलेले बिले देण्यास सुरुवात झाली खरी मात्र काम करणार्‍या गुत्तेदारांकडून बिले काढण्यासाठी सर्रासपणे सीईओ व प्रकल्प संचालक दोन टक्के घेत असल्याची ओरड होत असून हे बिले काढण्यासाठी गुत्तेदारांसह टक्केवारी घेणार्‍या अधिकार्‍यांनी रात्रीचा दिवस केल्याचे सांगण्यात येते. आज पहाटेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने एक रुपयाही न देता आपल्या पाच ते सहा कामांची बिले काढून घेतले. मात्र ज्या गुत्तेदारांनी अथवा गरीब सरपंचाने हे काम व्याजाने पैसे घेऊन केले त्यांना मात्र दोन टक्के सीईओंसह प्रकल्प संचालकाच्या घशात घालावे लागले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘हर घर नल’ उद्देशासाठी जलजीवन मिशनअंतर्गत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे झाली मात्र गेल्या कित्येक महिन्यापासून या कामाचे बिले संबंधित गुत्तेदारांना देण्यात आले नव्हते. सदरची कामे काही ठिकाणी सरपंचांनीही केले आहेत. हे काम करण्यासाठी काहींना व्याजाने पैसे काढावे लागले आहेत. तत्कालीन सीईओ अजित पवार यांच्या कालखंडात अनेकांचे बिले तयार होते मात्र त्यांची बदली झाल्यानंतर बीड जिल्हा परिषदेचा कारभार अविनाश पाठक यांच्याकडे आला आणि त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून जलजीवन मिशनची बिले रोखले, कामांची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते, मात्र या दोन महिन्यांच्या कालखंडात सीईओ यांनी किती कामांना भेटी दिल्या, कुठल्या कामाची पाहणी अथवा चौकशी केली हे ज्ञात नाही, मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित नळ योजनेचे बिले देण्याचे आदेश दिले त्यानंतर सीईओ आणि प्रकल्प संचालक यांनी काम करणार्‍या गुत्तेदारांकडून योजनेच्या दोन टक्क्यांचे ठिबक आपल्या पदरात पाडून घेतले. बीड प्रशासनाकडे या योजनेसाठी तब्बल 72 कोटी रुपये पडून होते. ते देण्यास सुरुवात केली खरी, रात्रभर हे बिले काढण्यात येत होते. जे गुत्तेदार दोन टक्के प्रकल्प संचालकांच्या स्वाधीन करत होते, त्यांच्या खात्यावर तात्काळ बिले पडत होती. मग केवळ टक्केवारीसाठीच गुत्तेदारांची बिले रोखली होती काय, असा सवाल उपस्तित होत असतानाच मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने एक रुपयाही न देता आपल्या मसल पॉवर आणि राजकीय वजनातून उपस्थितांना

Previous Post

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप आपल्या माथी नको

Next Post

‘अमर रहे’ च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
‘अमर रहे’ च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार

‘अमर रहे’ च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?