• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

नाथ प्रतिष्ठाणच्या दांडिया उत्सवाची उत्साहात सांगता; डॉ.प्रियाताई नागरगोजे यांनी जिंकली ऍक्टिव्हा!

by Beed Reporter
October 25, 2023
Reading Time: 1 min read
0
नाथ प्रतिष्ठाणच्या दांडिया उत्सवाची उत्साहात सांगता; डॉ.प्रियाताई नागरगोजे यांनी जिंकली ऍक्टिव्हा!
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मनीषाताई चाटे यांना डबलडोरचा फ्रीज तर नंदिनीताई गजभार यांनी जिंकली वॉशिंग मशीन


परळी वैद्यनाथ(रिपोर्टर): ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ प्रतिष्ठाण आयोजित दांडिया महोत्सवाची सोमवारी रात्री मोठ्या उत्साहात सांगता झाली. महिला मंडळींमध्ये हा महोत्सव संपूच नये अशी भावना दिसून येत होती.


दांडिया महोत्सव व होम मिनिस्टर स्पर्धच्या शेवटी अनेक आकर्षक बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. तर पहिले प्रमुख बक्षीस ऍक्टिव्हाच्या विजेत्या परळी शहरातील डॉ.प्रियाताई नागरगोजे या ठरल्या. डबल डोर फ्रिज या दुसर्‍या बक्षिसाच्या मनीषाताई चाटे तर वॉशिंग मशीनच्या विजेत्या नंदिनीताई गजभार या ठरल्या. याशिवाय गॅस शेगडी, मिक्सर, ज्युसर, अशी अनेक आकर्षक बक्षिसे सहभागी महिलांना देण्यात आली.


यावेळी सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले, अभिनेता संकर्षण कर्‍हाडे तसेच सौ.मनीषाताई अजय मुंडे, सौ.प्राजक्ताताई श्रीकृष्ण (भाऊड्या) कराड, अर्चनाताई रोडे, वर्षाताई दहिफळे यांसह महिला भगिनी व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून यासारखे उपक्रम सातत्याने व आणखी भव्य स्वरूपात आयोजित केले जातील, असे याप्रसंगी बोलताना सौ.राजश्रीताई म्हणाल्या. अभिनेत्री रुपाली भोसले, संकर्षण कर्‍हाडे यांच्या उपस्थितीने वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला होता. या 9 दिवसात परळीकर महिलांनी दांडिया उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण 9 दिवसांच्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका शोभाताई कुलकर्णी यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाऊड्या कराड यांच्यासह नाथ प्रतिष्ठाणच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार-मुख्यमंत्री

Next Post

उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन;मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

संबंधित बातम्या

परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
परळी

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासामुंजा गित्ते जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन;मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन;मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?