वडवणी (रिपोर्टर):- केंद्रातील भाजपा सरकार संस्कृत शब्दाचा वापर करत विद्यार्थी व भावी फौजी उमेदवारांची दिशाभूल करुन फसवणूक थांबवावी आणि अग्निपथ कंत्राटी फौजी भरती रद्द करुन पूर्वी प्रमाणेच भरती करण्रात रावी रामागणीसाठी आज वडवणी तालुका राष्ट्रीर काँग्रेस पार्टीच्रा वतीने वडवणी तहसिल समोर निर्देशने करुन निवेदन देण्रात आले.
केंद्रातील मोदी सरकारने पूर्वीची सैन्र भारतीर प्रक्रिरा रद्ध करून नवीन कंत्राटी सैन्र भरती अग्निपथ रोजना अमलात आणली आहे, ही सैन्र भरती देशातीला तरुण रुवकांची बरबाधी करणारी असून रा रोजने बद्धल ग्रामीण भागात प्रचंड रोश व्रक्त करणारी व देशासाठी आरुष्रभर लडण्राचे स्वप्न पाहणार्रा तरुण रुवकांचे धुळीस मिळवणारी आहे, 25% सैन्रात व चार वर्षा नंतर 75 टक्के मोठमोठ्या उद्योगपतींच्रा ऑफिस व भाजपसारख्रा पक्षाच्रा ऑफिस सिक्रुरिटी गार्ड चे काम करारला लावणारी असून लष्करात जाण्राचे ध्रेर उराशी बाळगणार्रा लाखो मुलांना कंत्राटीकरणाच्रा खाईत ढकलणारी अग्निपथ रोजना रद्द झाली पाहिजे रा मागणी च्रा विरोधात प्रदेश काँग्रेस चे प्रदेशाध्रक्ष नानाभाऊ पटोले रांच्रा आदेशाने, आमच्रा नेत्रा आदरणीर राज्रसभा सदस्र खासदार सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकरावजी पाटील साहेब काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते व जिल्हाध्रक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्रक्ष राहुल भैरा सोनवणे रांच्रा आदेशाने आणि वडवणी तालुका राष्ट्रीर काँग्रेसचे तालुकाध्रक्ष ज्ञानदेव (जिजा) आबासाहेब आंधळे रांच्रा नेतृत्वाखाली वडवणी तहसिल समोर काँग्रेस पक्षाच्रा वतीने जोरदार निदर्शने करण्रात आली व तहसीलदार रांना काँग्रेस पक्षाच्रा वतीने तालुकाध्रक्ष ज्ञानदेव (जिजा) आबासाहेब आंधळे, तानाजी माळी,विष्णुपंत उजगरे, बाळासाहेब माने, दौलत सय्रद मीर,शिवाजी शिंदे, बाबासाहेब झोगडे,बाळासाहेब माने,सुरेश उजगरे, मुक्तीराम उजगरे,गणेश आडे रांच्रासह आदि कार्रकर्ते रावेळी उपस्थित होते.