Friday, March 5, 2021
No menu items!

Beed Reporter

13 POSTS0 COMMENTS

मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!

मजीद शेखबीड- उठसुठ भाजपवाले कोणाला ही देशद्रोही ठरवून मोकळे होतात. विकासाचा पत्ता नाही पण देशभक्तीचे नाटक मात्र...

हॅकर वॉर सेक्स टॉर्शन एक भयानवास्तव

मोबाईल हॅकच्या प्रमाणात वाढ, भुरटे हॅकर आपल्या प्रोफाईच्या आधारावर नवीन आयडी तयार करून पाठवतात फ्रेंड रिक्वेस्ट; मित्राची...

कॉंग्रेसचा इशारा अन् नाराजीचा सूर

मजीद शेख | बीड९६५७६६०७७५ कॉंग्रेस पक्षात ‘जाण’ फुंकण्यासाठी पक्ष संघटनेच्या पदाधिकार्‍यांत बदल करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची...

ग्राऊंड रिपोर्टींग- पंचायत समितीच्या अंग्निकुंडातून वाचले ‘ते’ ब्लँक चेक

पंचायत समिती कार्यालयात स्वच्छता अभियाना दरम्यान रिपोर्टरच्या हाती लागले तत्कालीन बीडीओ यांच्या सहीचे कोरे चेक, त्या चेकवर दिनांक, लाभार्थ्याचे...

प्रखर- नुसतीच फेकाफेकी!!! दरवाढ मानगुटीवर

रोज भाव निघावेत त्या प्रमाणे इंधनाचे दर वाढू लागले. आज कितीने पेट्रोल,डिझेल वाढलं हे वाहनधारक रोज पाहतात, रोज वाढत असणारी इंधनाची...

मेडिकल बिलात तीन टक्क्याचे संभ्रम कायम

शासकीय कर्मचार्‍यांना वैद्यकीय बिलासाठी तीन टक्के प्रमाणे पैसे भरण्याची सूट; परंतू २०१५ च्या जीआरमध्ये सर्व लाभार्थ्यांकडून तीन टक्के प्रमाणे प्रमाणपत्र शुल्क कपात...

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अमर टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स आणि खासगी डॉक्टरांनी कुरतडून खाल्ला

शासनाला लाखो रुपयांचा चुना -के.के. वडमारेबीड (रिपोर्टर):- डॉक्टर मंडळीला प्रसंगी देवही मानलं जातं, मात्र ही डॉक्टर मंडळी रुग्णांच्या टाळूवरचं लोणीही खायला मागं-पुढं...

खांदे बदलाचा राजकीय तमाशा

शेख मजीद । बीडराजकारण हा एक मोठा विनोद आणि अविश्‍वासाचा भाग झाला. कोणी कोणावर विश्‍वास ठेवावा याला काही मर्यादा राहिल्या नाहीत. सरपंचापासून...

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

नगर पालिकेच्या सभापतींना अधिकार किती? शहरातील समस्या कायम, विकासाचा नुसताच बोलबाला

मजीद शेख- बीडनगर पालिकेच्या सभापतींची दरवर्षी निवड होते. आपली निवड व्हावी म्हणुन इच्छुकांची गर्दी नगराध्यक्ष किंवा नगर पालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्याकडे...

TOP AUTHORS

13 POSTS0 COMMENTS
730 POSTS0 COMMENTS
202 POSTS0 COMMENTS
0 POSTS0 COMMENTS

Most Read

मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!

मजीद शेखबीड- उठसुठ भाजपवाले कोणाला ही देशद्रोही ठरवून मोकळे होतात. विकासाचा पत्ता नाही पण देशभक्तीचे नाटक मात्र...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरात आज आठवडी बाजारात कोरोनाचे गांभीर्य नसणार्‍या दुकानदारांवर तहसीलदार सचीन खाडे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून बाजारात झालेली...

ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांना द्यावे लगतात एकरी ४ हजार रुपये

शेतकर्‍यांची लूट होताना कारखानदार गप्प का?सोमवारी कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन -थावरेमाजलगाव(रिपोर्टर)- ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांकडून एकरी दोन ते चार हजार रुपये घेऊन शेतकर्‍यांची...