• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

गौतम बापूंनी राजकारणात पद न घेता गोरगरिबांसाठी शाळा काढल्याआमदार धनंजय मुंडे यांचे गौरवोद्गार

by गणेश सावंत
January 5, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


परळी (रिपोर्टर): गौतम बापू नागरगोजे आणि मुंडे परिवाराचे दोन पिढ्यांपासूनचे आगळे वेगळे आहेत. राजकारणामध्ये बापूंनी खूप मोठे योगदान असून, त्या काळात राजकारणात त्यांना पद मिळू शकत होते, पण बापूंनी स्वतःसाठी पद न घेता गोरगरिबांच्या शिक्षणासाठी शाळा घेतल्या आणि या भागात शिक्षणाचे दरवाजे उघडले, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी काढले.


इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठान यांच्या वतीने शिक्षणमहर्षी गौतमबापू नागरगोजे व स्व. शिवशलामाई गौतमराव नागरगोजे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील जिजामाता विद्यालयात आयोजित प्रेरणादायी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते.यावेळी मराठी सिने अभिनेते संदीप पाठक, धर्मापुरीचे सरपंच अ‍ॅड. गोविंदराव फड, संस्थेचे सचिव विजयकुमार नागरगोजे, संचालिका डॉ. सरस्वती नागरगोजे, प्राचार्य रामहरी गित्ते, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद फड, कैलास वाघमारे, प्रवीण फड यांच्यासह इतर मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.गौतम बापूंच्या शाळांमधून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर चांगले जीवन जगत आहेत. ही गौतम बापूंची खरी कमाई आहे, असे सांगून आ. धनंजय मुंडे म्हणाले, मातीचे ऋण फेडण्यासाठी पद घेऊन ऋण न फेडता मातीतल्या माणसांना मोठं करून ते ऋण फेडायचे असतात. ही गौतम बापूंची शिकवण आहे. गौतम बापूंनी राजकारणामध्ये अनेक वेळा मार्गदर्शन केले. त्यातून मार्ग सापडला आणि यश मिळाले. बापूंच्या शाळातून अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत, घडत आहेत. भविष्य काळामध्ये सर्व शाळांना मदत करण्याची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सचिव विजयकुमार नागरगोजे, संचालिका डॉ. सरस्वती नागरगोजे, प्राचार्य रामहरी गित्ते यांनी केलेल्या आयोजनाबद्दल व कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी मराठी सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी व-हाड निघालं लंडनला हे एक पात्र नाटक सादर केले आणि प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळाची लाट उसळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एम. के. मुंडे, आर. बी. फड व शिवाजी गित्ते यांनी केले.

Previous Post

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणीउभाटा शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार येथे जोरदार आंदोलन

Next Post

शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचंशाळेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता अडवला

संबंधित बातम्या

परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
परळी

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासामुंजा गित्ते जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post

शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचंशाळेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता अडवला

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?