• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

अंकुशनगर भागातील खून प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी तीन पथकखुनाचे कारण अद्याप अस्पष्ट, आज सकाळी मृतदेहाचे झाले शवविच्छेदन

by गणेश सावंत
January 7, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): पाईपलाईनचे काम करत असताना कंत्राटी कर्मचार्‍यावर गोळ्या झाडून त्याचा निर्घृणपणे खून केल्याचा खळबळजनक प्रकार काल शहरातील अंकुशनगर भागात घडला. या प्रकरणातील आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी एलसीबीचे दोन आणि शिवाजीनगर ठाण्याचे एक पथक तैनात करण्यात आले. सदरील हा खून कुठल्या कारणावरून झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही. मयताच्या पत्नीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे. आज सकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आरोपी हा कुख्यात गुंड असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

हर्षद शिंदे हा मजूर काल दुपारी अंकुशनगर भागामध्ये पाईपलाईनचे लिकेज् काढत होता. त्याठिकाणी विशाल सुर्यवंशी हा आला व त्याने शिंदे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृणपणे खून केला. दिवसाढवळ्या खुनाची घटना घडल्याने बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर आरोपी विशाल सुर्यवंशी हा फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दोन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याने एक अश्या तीन पथकांची नियुकती केली असून हे पथक आरोपीचा शोध घेत आहे. सदरील आरोपीविरोधात यापूर्वी गंभीरस्वरुपाचे गुन्हे आहेत. मयताची पत्नी हिचा शिवाजीनगर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. आज सकाळी मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

Previous Post

मोठी बातमी | शिंदेसेनेला बाजूला ठेवत भाजप–काँग्रेसची अनपेक्षित युती, अंबरनाथ नगरपरिषदेत राजकीय भूकंप

Next Post

गोदाकाठी शेतकर्‍यांच्या मोटारी, वायर चोरणारी टोळी सक्रियदीडशे शेतकर्‍यांच्या मोटारीच्या वायरची चोरीचोरट्यांनी घटनास्थळीच वायर जाळून धातूची तार काढून नेली

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post

गोदाकाठी शेतकर्‍यांच्या मोटारी, वायर चोरणारी टोळी सक्रियदीडशे शेतकर्‍यांच्या मोटारीच्या वायरची चोरीचोरट्यांनी घटनास्थळीच वायर जाळून धातूची तार काढून नेली

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?