• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गोदाकाठी शेतकर्‍यांच्या मोटारी, वायर चोरणारी टोळी सक्रियदीडशे शेतकर्‍यांच्या मोटारीच्या वायरची चोरीचोरट्यांनी घटनास्थळीच वायर जाळून धातूची तार काढून नेली

by गणेश सावंत
January 7, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी ठिकठिकाणी मोटारी बसवल्या आहेत. या मोटारी आणि त्याचे वायर चोरण्याचे प्रकार गोदाकाठी वाढले. काल आगरनांदूर, नागझरी, गोंदी या परिसरातील शंभर ते दीडशे मोटारींचे वायर अज्ञात चोरट्यांनी चोरले. वायर काढून त्याच ठिकाणी जाळून त्यातील कॉपर लंपास केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मोटारी चोरणारी टोळी जेरबंद केली होती. सदरील गोदा परिसरामध्ये चोरट्यांच्या या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.


  गेवराई तालुक्यातील गोदाकाठावरील गोंदी, आगरनांदूर, नागझरी यासह अन्य गावच्या शेतकर्‍यांनी नदीवर मोटारी बसवलेल्या आहेत. रात्रीच्या दरम्यान गोदाकाठी कोणी नसल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी शंभर ते दीडशे शेतकर्‍यांच्या मोटारीचे केबल वायर काढून हे वायर घटनास्थळी जाळून त्याचे कॉपर चोरून नेले आहे. यापूर्वीही विद्युतपंप चोरीचे प्रकार परिसरामध्ये घडलेले होते. चोरट्यांनी वायरची चोरी केल्याने गोदाकाठ परिसरात एकच खळबळ उडाली. एका मोटारीच्या वायरची किंमत जवळपास आठ ते दहा हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच लाखो रुपयांच्या वायरची चोरी चोरट्यांनी केली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काही दिवसांपूर्वीच बीड पोलिसांनी मोटारी चोरणारी एक टोळी पकडली होती. गोदाकाठ परिसरात वायर आणि मोटारी चोरणारी टोळी सक्रिय असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Previous Post

अंकुशनगर भागातील खून प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी तीन पथकखुनाचे कारण अद्याप अस्पष्ट, आज सकाळी मृतदेहाचे झाले शवविच्छेदन

Next Post

जबरी चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलादोन सख्ख्या भावांना अटक

संबंधित बातम्या

क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
Next Post

जबरी चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलादोन सख्ख्या भावांना अटक

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?