• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्ते शेतकरी तहसिलवर धडकले

by गणेश सावंत
January 8, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी तालुक्यातील न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली अधिकारी कर्मचारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत कार्यकर्तांचे आरोप

आष्टी ( रिपोर्टर):- आष्टी मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत्याची नव्हती अतिवृष्टी झाली यामध्ये होत्याच नव्हते झाले अनेक घरांची पडझड झाली काहींना जिव गमवावा लागला,शेती उद्धवस्त झाली बंधारे वाहुन गेले, नदीवरील पुल वाहुन गेले तलावांची व पाझर तलावांची तात्काळ दुर करण्यात यावी व महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत विहरीची बंद असलेली कामे त्वरीत सुरु करावीत बंद असलेले मस्टर तात्काळ सुरू करण्यात यावेत यासाठी मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार पक्षाचे नेते मा.आ.भिमराव धोंडे,मा.आ.बाळासाहेब आजबे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शेतकरी यांचे तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

आष्टी,पाटोदा व शिरूर (का.) या तीनही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे अनेक बंधारे व पाझर तलाव उद्ध्वस्त झाले आहेत.याचा थेट परिणाम परिसरातील शेती व पाणी साठवण क्षमतेवर होत असून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र या गंभीर विषयाकडे संबंधित प्रशासन व जलसंधारण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी आ. भिमराव धोंडे यांनी व मा.आ.बाळासाहेब आजबे,केला आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या जलसिंचन व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांनाही अद्याप सुरुवात झालेली नाही.त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात संताप व्यक्त होत आहे.या सर्व बाबी लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून विहिरींची दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी आ. भीमराव धोंडे व मा.आ.बाळासाहेब आजबे यांनी केली आहे. ठरलेल्या मुदतीत कामांना सुरुवात झाली नाही म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,दिपक घुमरे,वनवे दादा, संभाजी जगताप, नियामत बेग,रत्नदीप निकाळजे, अशोक साळवे,संभाजी जगताप, हरिभाऊ दहातोंडे,भाऊसाहेब लटपटे, महेश आजबे,अभय धोंडे, यश आजबे,धैर्यशील थोरवे,अस्ताक शेख, भाऊसाहेब घुले, सरपंच राहून जगताप,दिलीप काळे, भाऊसाहेब घुले, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, आदेश निमोणकर,बबन काळे, बबनराव औटे, हरिभाऊ जंजिरे, विश्वास नागरगोजे,बाबा ससाणे, बजरंग कर्डिले,मा.सरपंच जालिंदर गायकवाड,मा.सरपंच ज्ञानेश्वर गदादे,गौतम ससाणे, राजपाल शेंडगे,बबन काकडे,सनी काळकुंड, सरपंच भरत जाधव, सरपंच भाऊसाहेब कोकरे, सरपंच संजय विधाते, सरपंच बबन दादा डोके,पांडुरंग गावडे, अशोक खेडकर,कृष्णा मिसाळ,केदार जगताप,सावता परिषद युवक तालुकाध्यक्ष संपत सायकड,राजपाल शेंडगे, राहूल जगताप, सरपंच दादासाहेब जगताप , यांच्यासह शेकडो शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त करत आष्टी मतदार संघात अधिकारी कर्मचारी यांना पैसे दिल्याशिवाय  कामे होत नाहीत.न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली आहे.असा आरोप कार्यकर्तांनी केला आहे.

Previous Post

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेंनावर्षभरात 1129 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

Next Post

गेवराई नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी सौ. रेवती भगवान घुंबार्डे

संबंधित बातम्या

आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post

गेवराई नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी सौ. रेवती भगवान घुंबार्डे

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?