Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडधारूरभाजपाच्या ताब्यातील धारूर न.प.त राष्ट्रवादीचा सदस्य सभापती

भाजपाच्या ताब्यातील धारूर न.प.त राष्ट्रवादीचा सदस्य सभापती


धारूर (रिपोर्टर)- धारूर न.प. सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले दत्तात्रय सोनटक्के यांना पाठिंबा देत त्यांच्याकडे सभापतीपदाची जबाबदारी दिली असून सदरची निवडणूक ही बिनविरोध पार पडली.
आज धारूर न.प. स्थायी समितीची निवडणूक झाली. सदरची निवडणूक ही बिनविरोध पार पाडून स्थायी समिती सभापती डॉ. स्वरुपसिंह हजारी, पाणीपुरवठा सभापती मिनाक्षी गायकवाड, बांधकाम नियोजन सभापती ज्योती सिरसाट, महिला व बालकल्याण सभापती रंजना चव्हाण तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय सोनटक्के यांच्याकडे सार्जनिक आरोग्य व शिक्षण सभापतीपद सोपविण्यात आले आहे. स्थायी समितीवर रोहित हजारी यांची निवड करण्यात आली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!