Saturday, March 6, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र मुंबई ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट,...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून आज त्यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून एक ट्विट करून आपण ही तक्रार का केली त्या पाठीमागचा उद्देश आणि तक्रार पाठीमागे घेत असल्याबाबत सविस्तर विवेचन स्वहस्ताक्षरात लिहून केले आहे आपला राजकीय वापर होत असल्याचे तिनेम्हटले


*रेणू शर्मा यांनी twitt केलेल्या चिठ्ठीतला मजकूर*


मैंने श्री धनंजय मुंडे जी के खिलाफ शादी के वादे और बलात्कार का आरोप किया था उसके संदर्भ में मेरा निम्नवत निवेदन करती हु |
मै स्पष्ट करना चाहती हु की मेरी बहन करुणा और धनंजय मुंडेजी के बिच पिछले कुछ समय से दरार आई है, और उनके बिच कोर्ट केस भी शुरू है | जिसके चलते मै मानसिक तनाव और दबाव में थी | साथ ही में मुझे ऐसा महसुस हुआ की मै कोई बड़े राजनैतिक षड्यंत्र की शिकार हो रही हु | और कुछ लोग मेरे कंधे पर बन्दुक रखकर धंनजय मुंडे को टारगेट कर रहे है | और मुझे ये मेहसूस हुआ की ये जो भी हो रहा है गलत है |मै अपने घर के किसी भी व्यक्ति का नाम इन सब मामलो में नहीं लाना चाहती, क्योकि मुझे मेरे घरवालों से रिश्ता ख़राब नहीं करना है | अंत में मै बस इतना कहना चाहती हू की मैंने धनंजय मुंडे के खिलाफ जो शिकायत दायर की है वह शिकायत मै पुरी तरह से वापस ले रही हु | मै उनके खिलाफ ऐसे किसी भी शिकायत का पीछा नहीं करना चाहती | मै रिकॉर्ड के लिए स्पष्ट करना चाहती हु की मुझे धनंजय मुंडे से शादी के वादे का उल्लंघन और बलत्कार की कोई शिकायत नहीं है, और ना ही मेरे पास  उनका कोई अयोग्य फोटो या व्हिडिओ है और न ही उनके पास मेरा कोई फोटो या व्हिडिओ है, क्योकि ऐसा कुछ कभी हुआ ही नहीं है | मेरी धनंजय मुंडे के खिलाफ कोई भी शिकायत नहीं है | यह स्टेटमेंट मै पुरे होशो हवास में दे रही हु |

Most Popular

गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी - जिल्हाधिकारी गेवराई (भागवत जाधव)

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...