Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमब्रेकिंग -आंबाजोगाईत तरुणांची तलवारीने वार करत निर्घृण हत्या

ब्रेकिंग -आंबाजोगाईत तरुणांची तलवारीने वार करत निर्घृण हत्या

आंबेजोगाई -ऑनलाईन रिपोर्टर

आंबेजोगाई शहरानजीक असलेल्या मोरेवाडी येथे आज सांयंकाळी 20 वर्षीय तरुणाचा तलवारीने वार करत निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली मारेकऱ्यांनी तलवारीने सपासप वार केल्याने तरुण जागीच ठार झाला

आंबेजोगाई पासून जवळच असलेल्या मोरेवाडी येथील गणेश सुंदर मोरे हा 20 वर्षीय तरुण सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या भेळ च्या गाड्यावर भेळ खात असताना अचानक पाठीमागून तलवार घेऊन आलेल्या दोन तरुणांनी गणेश वर हल्ला चढवला दोन्ही हातावर आणि तोंडावर सपासप वार केल्याने गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला सदरची घटना जुन्या भांडणातून घालायचे प्राथमिकरीत्या सांगण्यात येत आहे. गणेश चा मृतदेह आंबेजोगाई रुग्णालयात आणण्यात आला आहे मारेकरी कोण आहेत हे अद्दाप समजले नसून पोलीस शोध घेत आहेत

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!