• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरीपुत्रांचे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

by Beed Reporter
January 4, 2023
Reading Time: 1 min read
0
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरीपुत्रांचे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शेतकर्‍यांना अंधारात ठेवून बाधित क्षेत्र कमी दाखवत विमा
कंपनीकडूनशेतकर्‍यांची लूट – डॉ.उद्धव घोडके
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरणा केला होता. यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले यामध्ये अंदाजे 55 तर 60 टक्के पर्यंत उत्पादनात घट आली. यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व आवकाळीने थैमान घातले यामध्ये सरासरी 131 टक्के पावसाची नोंद झाली यामुळे सर्व पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना अंधारात ठेऊन सिम्पल सर्व्हेक्षण करत कमी टक्केवारी दाखवत तालुक्यात 70 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांना तांत्रिक कारण सांगून रिजेक्ट करण्यात आले असून मात्र शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी गेवराई तहसिल कार्यालयासमोर आज सकाळी 11 वाजल्यापासून डॉ.उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली खाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. असून यामध्ये खरीप 2022 चा पीक विमा भरपाई देताना झालेला अन्याय दूर करा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ द्या, खरीप 2020 पीकविमा बाबत प्रधान सचिवाच्या आदेशाची अंमल बजावणी करा, खरीप 2023 पासून पीक विमा योजना बंद करा यासह आदी मागण्यासाठी शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीने हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बेदरे, बंडू यादव, रघुनाथ नावडे, राजेंद्र धोत्रे, मोहन यादव, सुदाम भोपळे, महारुद्र खुणे, बंडू सुगडे, भगवान काळे, दत्ता साखरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब आतकरे, आत्माराम भिताडे, डॉ.तुळशीराम खोटे, कचरू बापू पवार, दत्ताभाऊ हत्ते, रंगनाथ यादव, ज्ञानेश्‍वर लाड, प्रकाश पर्‍हाड, संभाजी कोकणे, बद्रीनारायण पांगरे, राम जिजा चाळक, राजेंद्र धोत्रे, उमेश खेत्रे, सयाजीराव पवार, आत्माराम भिताडे, पुंजाराम ढेंबरे,हनुमान येवले, बाजीराव शिंदे, नानासाहेब पवार, किशोर पानखडे, सुदाम भोपळे,राजेंद्र टकले, भारत पांढरे, आदिनाथ शिंदे, खंडू घोडके, महेश घोडके, भारत पिंगळे, शिवनाथ गोगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला होता.

Previous Post

सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद; दुपारपर्यंत पंच्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

अर्ध्या आष्टी तालुक्यात बत्ती गुल; महावितरण कर्मचारी आक्रमक; खाजगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी

संबंधित बातम्या

बीड

केज बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट

by गणेश सावंत
June 16, 2025
क्राईम

परळीत पंचायत समिती समोर अपघात;

by गणेश सावंत
June 16, 2025
क्राईम

चकलांबा,गेवराई, माजलगावमधून वाळूची चोरटी वाहतूक

by गणेश सावंत
June 16, 2025
बीड

मॉर्निंग वॉक करत असताना दिली जोराचे धडक

by गणेश सावंत
June 16, 2025
बीड

आजपासून शाळेची घंटा वाजली

by गणेश सावंत
June 16, 2025
Next Post
अर्ध्या आष्टी तालुक्यात बत्ती गुल; महावितरण कर्मचारी आक्रमक; खाजगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी

अर्ध्या आष्टी तालुक्यात बत्ती गुल; महावितरण कर्मचारी आक्रमक; खाजगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी

ताज्या बातम्या

केज बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट

June 16, 2025

परळीत पंचायत समिती समोर अपघात;

June 16, 2025

चकलांबा,गेवराई, माजलगावमधून वाळूची चोरटी वाहतूक

June 16, 2025

मॉर्निंग वॉक करत असताना दिली जोराचे धडक

June 16, 2025

आजपासून शाळेची घंटा वाजली

June 16, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • केज बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट
  • परळीत पंचायत समिती समोर अपघात;
  • चकलांबा,गेवराई, माजलगावमधून वाळूची चोरटी वाहतूक

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?