• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home फूड

सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद; दुपारपर्यंत पंच्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान

by Beed Reporter
January 4, 2023
Reading Time: 1 min read
0
सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद; दुपारपर्यंत पंच्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

उद्याच्या अंकात सचित्र सविस्तर
वृत्त
बीड (रिपोर्टर) सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणार्‍या सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वतीने आज रिपोर्टर भवन याठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दुपारी दीड वाजेपर्यंत 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
कष्टकर्‍यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वतीने प्रत्येक वर्षी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्यक्ष क्रीडामध्येही सायं. दैनिक बीड रिपोर्टरची (पान 7 वर)
अग्रगण्य भूमिका असते. रिपोर्टर प्रिमिअर लिगच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा सायं. दैनिक बीड रिपोर्टर करत असतो. वृक्षारोपण, रक्तदान हे सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून प्रत्येक वर्षी केले जाते. यावर्षीही सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबीर सुरू राहणार असून आज सकाळी मान्यवर रक्तदात्यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले. दुपारी दीड वाजेपर्यंततब्बल 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. या भव्य शिबीरासाठी रिपोर्टर परिवारासह मित्र परिवाराने मोठी मेहनत घेतली आहे. सायंकाळपर्यंत रक्तदात्यांचा आकडा उच्चांक गाठेल, या रक्तदान शिबिराची सविस्तर, सचित्र बातमी वाचकांसाठी उद्याच्या अंकात देऊ.

Previous Post

वीज कर्मचारी संपाचे जिल्हाभरात पडसाद; अनेक ठिकाणची बत्ती गुल

Next Post

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरीपुत्रांचे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

संबंधित बातम्या

फूड

मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

by गणेश सावंत
October 1, 2025
फूड

फोटोसह -दिवेघाट मधून वारी कशी दिसते, वारीचे महत्त्व, माहिती, नक्की पहा

by गणेश सावंत
June 22, 2025
मरहट्टा…! मरा तो हटा..!!; जीवंत मराठ्यांच्या एकीने सरकारला धडकी;  दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची
फूड

…अग्रलेख- मराठ्यांचा जनसागर अन् सत्ताकारणातले ‘बीज’गणित

by Beed Reporter
October 15, 2023
तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ परीक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन
फूड

बेरोजगारांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रीय क्रांतीसेना रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

by Beed Reporter
August 21, 2023
सिरसाळ्यात अवैध गुटखा विक्री; दोघांवर गुन्हा दाखल
क्राईम

किरकोळ विक्रेत्यांना गुठखा पुरवणारा पकडला

by Beed Reporter
July 24, 2023
Next Post
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरीपुत्रांचे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरीपुत्रांचे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?