• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

रहेमतनगरमधील तीन मजली इमारत जमीनदोस्त, शेजार्‍याने बांधकामासाठी खड्डा खांदल्याने इमारत पडली

by Beed Reporter
June 8, 2022
Reading Time: 1 min read
0
रहेमतनगरमधील तीन मजली इमारत जमीनदोस्त, शेजार्‍याने बांधकामासाठी खड्डा खांदल्याने इमारत पडली
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या समोरील रहेमतनगर भागात एकाने नवीन बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले होते. या खोदकामामुळे बाजुची तीन मजली इमारत सकाळी कलली. या घटनेची माहिती नगरपालिका, पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर त्याठिकाणी कर्मचारी डेरेदाखल झाले. दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान इमारत पुर्णत: जमीनदोस्त झाली. या प्रकरणात दोषी कोण आहे? याबाबत प्रशासकीय पातळीवर चौकशी केली जात आहे.

शेख जमाल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यायासमोरील रहेमतनगर येथे बांधकाम केले. त्यांची तीन मजली इमारत पुर्ण बांधून झाली असून या इमारतीच्या बाजुलाच शेख हारुण यांचा प्लॉट असल्याने त्यांनी बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले. तळघर बांधकामासाठी त्यांनी खोदकाम करून कामाला सुरुवात केली होती. आज सकाळी शेख जमाल यांची इमारत कलल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती बीड नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाजुच्या इमारतीतील लोकांना घराच्या बाहेर जाण्याचे निर्देशित करत बाजुचे घरं रिकामे केले. दुपारी सव्वा दोन वाजता ही इमारत पुर्णत: जमीनदोस्त झाली. या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे. इमारत पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम करताना कुठली काळजी घेतली जावी याबाबत नगरपालिकेचे निर्देश मानले जातात की नाही? किंवा नगरपालिका नवीन बांधकाम करणार्‍यांना कशा पद्धतीच्या सूचना देतात किंवा देत नाहीत याचीही चर्चा होत आहे. अनेकांचे बांधकाम विनापरवाना असते, काहींचे बांधकाम जास्तीचे करून नियम धाब्यावर बसवले जातात.

दोषींवर गुन्हा दाखल करणार -सीओ
सदर पडलेल्या इमारतीला बांधकाम परवाना देताना तांत्रिक बाबीची तपासणी केली जाईल, तांत्रिक बाबीमध्ये दुर्लक्ष करताना दोषी आढळून आलेले नगर-पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि या इमारतीचा बांधकाम आणि प्लॅन करणारे खासगी इंजिनिअर हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे रिपोर्टरला बोलताना बीड नरपालिकेचे नवनियुक्त सीओ उमेश ढाकणे यांनी सांगितले.

Previous Post

हत्या की आत्महत्या?, तरुणाच्या मृतदेहाजवळ आढळली रिव्हॉल्व्हर

Next Post

भाजपाने पुन्हा पंकजा मुंडेंना डावलले, मेटेंनाही बसवले घरी

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
मुख्यमंत्री व्हायचं का? प्रश्‍नावर पंकजा म्हणाल्या, ‘मी आहे तिथेच बरी’

भाजपाने पुन्हा पंकजा मुंडेंना डावलले, मेटेंनाही बसवले घरी

ताज्या बातम्या

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 20, 2026

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 20, 2026

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
  • मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?