बीड (रिपोर्टर) तीन दशकापासून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आवाज बनलेल्या सायं. दैनिक बीड रिपोर्टरचा वर्धापनदिन दणदणीत साजरा झाला. संपादक शेख तय्यब यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली. लोकप्रतिनिधी, समाजसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, इंजिनिअर, व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक यांच्यासह शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूरांनी रिपोर्टर भवनात हजेरी लावली. या वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, बाळासाहेब अंबुरे, निवासी संपादक शेख मुबीन, सहसंपादक शेख मजीद, गणेश जाधव, रमाकांत गायकवाड, वसीम बेग यांनी केले.
सायं. दैनिक बीड रिपोर्टरचा तिसावा वर्धापनदिन काल रिपोर्टर भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेल्या तीन दिवसांपासून संपादक शेख तय्यब यांच्यावर जिल्हाभरातून सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. भ्रमणध्वनीवरून शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू, खा. रजनीताई पाटील, आ. प्रकाश सोळंके यांच्यासह राज्यभरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, खा. प्रितमताई मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. सुरेश नवले, जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, बीड न.प.च्या मुख्याधिकारी नीता अंधारे, वाल्मिकअण्णा कराड, अजय मुंडे, बन्सीधर सिरसट, भाजपाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचीन मुळुक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, समता परिषदेचे सुभाष राऊत, केजचे नगराध्यक्ष सीता बनसोड, धारूरचे नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी, रिपाइं युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, आदींनी संपादक शेख तय्यब यांचा सत्कार केला. सायं. दैनिक बीड रिपोर्टरला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने वाचकांनी उपस्थिती दर्शविली. या वेळी सोमनाथ बडे, प्रा. नवनाथ थोटे, सचीन गिराम, ह.भ.प. श्रीरंग महाराज डोंगरे, त्रिंबक महाराज मातकर, दत्ता काकडे, योगेश क्षीरसागर, सय्यद तय्यब, अशोक जाधव, भीमराव घोडके, भरत जाधव, अशोक सुरवसे, राहुल वायकर, सुभाष चौरे, विशाल साळुंके, शेख सिराज पटेल, पत्रकार चाऊस, उत्तम ओव्हाळ, घोलप मामा, मुकुंद भालेकर, सुरेश तात्या शेटे, बाबा पंडित, डॉ. कपूर, डॉ. सिद्दीकी, मन्यारी पाटील, बाबा, मधुकर धांडे, झुंजार धांडे, ठाकूर, प्रभूसिंग, केशव पंडित, शरद डहाळे, चाऊस (फिटर), जमील भाई, बाबा, नगरसेवक शेख एकबाल, शेख युसुफ, बब्बु भाई, कौसर पठाण, अन्सार खान, अविनाश कुलकर्णी, शुभम धूत, नंदूसेठ मुंदडा, सतीश पाटील, अशोक हिंगे, फारुक पटेल अमर नाईकवाडे, सिकंदर खान, बाबू भाई ((शाफे मेडिल), अॅड. बाहेगव्हारकर, अशोक तांगडे, तत्वशील कांबळे, डॉ. जोशी, डी.के. (न.प.), अॅड. देशपांडे, संपादक गंमतभाऊ भंडारी, रफीक नाशाद, एम.ए. युसुफ, श्रीक्षेत्र रामगडाचे मठाधिपती योगीराज महाराज, डॉ. सुरेश साबळे, डॉ. राऊत, सुहास, ह.भ.प. नाना महाराज, सुहास तेंडुलकर, भागवत जाधव, श्रीनिवास बेद्रे, अविनाश दाभाडे, बप्पासाहेब धस, विनोद पवळे, श्रीमती सरवदे, प्रभाकर पोकळे, भय्या मोरे, गणेा तांदळे, गणेश ढवळे, अशोक ढास, पवळ साहेब, अॅड. विनायद जाधव, अॅड. दिनकर जाधव, राजेंद्र मस्के, गणेश बजगुडे, शाकेर भाई, शेखर कुमार, वैभव स्वामी, मानूरकर संतोष, अॅड. इंद्रजित शिंदे, तुकाराम येवले, अक्षय धांडे, प्रा. सुनिल धांडे, किशोर पेंढारे, जयश्रीताई जाधव, संतोष जाधव, मधुकरराव बनसोडे, अंकुशे (म्हाळसजवळा), लेखक शेख सिराज, स्तंभ लेखक कवठेकर मामा, सलीम अध्यक्ष, अॅड. सुभाष राऊत, बेदरे (पत्रकार), आप्पा जगताप, सुनिल जगताप, हेमंत क्षीरसागर (न.प. उपाध्यक्ष), प्रा. शंकर धांडे, सादेक सिद्दीकी, चेअरमन सुभाष सारडा, अरुण तुरुकमारे, नारायण नागरे, सर्जेराव तांदळे, सुहास पाटील, राजेंद्र जगताप, शेख इब्राहीम, मा. पोलीस विघ्ने, डावकर भाऊसाहेब, बहीर सर, बीडीओ सानप, मा. पीआय. अरुण डोंगरे, नारायण शिंठदे, फेरोज पठाण, जयभाऊ पंडित, अमृत डावकर, विष्णूपंत घोलप, नितीन आघाव, गणेा नाईकवाडे, गणेश धोंडरे पाटील, जयदत्त थोटे, रमेश गंगाधरे, रविंद्र शिनगारे, शहर ठाण्याचे पी.आय. रविंद्र सानप, महादेव धांडे, तुळशीराम जगताप, राजू गुळभिले, अॅड. तांदळे, शेख रहीम, सविता जैन, राजूसर, शेख शेरू, बाळासाहेब पिंगळे, दत्ता काळे, बबन वडमारे, डॉ. शेरखान, जगदीश गुरखुदे, रामनाथ खोडकर, अशोक रोमन, एन.के. तांदळे, सचीन शेळके, रमेश चव्हाण, संपादक दिलीप खिस्ती, अशोक बागलाने, अमोल देवडकर, शेख युसुफ, डॉ. संजय तांदळे, अॅड. जगताप, कादरी, आदित्य सारडा, न.प. सदस्य घुमरे, डॉ. अनिल बारकुल, डॉ. सानप, प्रा. पाटील, सुर्यकांत सर, सोमीनाथ कोल्हे, श्रीहरी गित्ते बापू, भाई विष्णूपंत गोलप, इम्रान नूर शेख, शेख महेशर, गणेश शेवाळे, सय्यद साजेद, अक्षय विधाते, डॉ. रिजवान सय्यद, शेख काजा, शेख अमर, पंजाब येडे, सय्यद सलीम, राम धनदवाले, रामभाऊ शेरकर, दादासाहेब सादोळकर, दत्ता देशमुख, संतोष ढाकणे, चाऊस (नगराध्यक्ष, माजलगाव), सी.ए. बी.बी. जाधव, अॅड. सानप, अॅड. खेडकर, बप्पासाहेब घुगे, सिराज देशमुख (मा. आमदार), सुजात देशमुख (न.प. सदस्य), अॅड. बापुराव जाधव, मुकर्रमजान पठाण, हनुमानसेठ पिंगळे, वसीम पटेल, डॉ. हाशमी, विष्णू वाघमारे, राजू जोगदंड, कपिल सोनवणे, पंकज बाहेगव्हाणकर, मिनाक्षी देवकते, दत्ता वाघ, जलील पठाण (न.प.सदस्य), नरसिंग नाईकवाडे (न.प. सदस्य), राजू जागेदंड (पो.कॉ.), नसीर अन्सारी, नसीर इनामदार, सादेक जमा, जयसिंह चुंगडे, सय्यद इब्राहीम, तहसीलदार हजारे, जयमल्हार बागल, सचिन हरणमारे, कृष्णा वांगीकर, अॅड.चंद्रकांत नवले, प्रा. ताज मुलानी, युसुफ इनामदार, सय्यद मोईन मास्टर, राजू महुवाले, अॅड. हांगे, करुणा मुंडे, राजेंद्र सानप, शेख इब्राहीम, धनंजय वाघमारे, माजेद कुरेशी, इम्रान पठाण, इब्राहीम, शेख सादेक, दिलीप गोरे, जयप्रकाश आघाव, अविनाश गडदे, पत्रकार अभिजीत नखाते, शामसुंदर जाधव, नवनाथ अण्णा शिराळे, थिगळे दत्ते, माजी जि.प.सदस्य नेकनूर भारत काळे, सय्यद फरान, रफीक पटेल, साबेर पटेल, नाजू बागवान, अर्जुन क्षीरसागर, डॉ. बाबू जोगदंड, सुंदर चव्हाण, अॅड. वडमारे, ठाकूर, दिनेश गेंदगे, दादा मस्के, तांदळे केशव, बंडू लांहे, सोमेश्वर आंधळकर, डॉ. योगेश क्षीरसागर, विनोद मुळुक, रविंद्र कदम, अरुण डाके, जी.एन. कन्स्ट्रक्शन, बीड, पंजाब काकडे, सतीश जाधव, ह.भ.प. मुक्तीराम महाराज खांडे, अॅड. सय्यद अशरफ, प्रा. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, विजय राऊत, शिंदे, पाशाभाई, मनोज नागरे, सुनिल सुरवसे, शामराव पडुळे, डी.के. काळे, गोरख शिंगण, शेख निजाम, मनोज वाघ, सुदर्शन धांडे, सुनिल अनभुले, ह.भ.प. स्वामी योगीराज महाराज, ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. सुरेा जाधव, ह.भ.प. सचिन महाराज सपकाळ, ह.भ.प. काटे महाराज, ह.भ.प. मसुराम महाराज कदम, ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे, संतोष डोंगरे, युवराज जगताप, मंगेश निटूरकर, पत्रकार भागवत तावरे, विजय वरपे (संपादक), डॉ. पांडुरंग तावडे, अजिंक्य चांदणे, सुभाष लोणके, स्मिता बनसोडे, अॅड. गणेश करांडे, अशोक तांगडे, मनिषाताई तोकले, सत्वधर कांबळे, मुखीद लाला, सचिन उबाळे, हाजी फकीर महंमद, पाशाभाई, शुभम धूत, भगिरथ चरखा, तुकाराम पवार, नरेंद्र कांकरीया, महंमद खमरोद्दीन, डॉ. सुशांत खांडे, अॅड. राजेश शिंदे, अॅड. तेजस वडमारे, अॅड. सुरेश हत्ते, गोपाळ धांडे, राजू पिंगळे, आनंद पाटील, उमेश मेंगडे, वकील अहमद, पत्रकार मंगेश निटूरकर, पप्पू जागेदंड, सावरगेकर, प्रा. सुरेश नवले, उत्तम हजारे, अनिल भंडारी (पत्रकार), अॅड. महेश धांडे, जालींदर धांडे, बालाजी मारगुडे, केशव कदम, बाळासाहेब रुईकर, दिलीप खिस्ती, अमोल सासवडे, वाल्मिक कराड, राजेंद्र मोटे, पुजाताई मोरे, महेश बेदरे, शिवराज बाळराजे पवार, अॅड. सुरेश हत्ते, बंडू यादव, समाधान मस्के, गिरी साहेब, अय्युब बागवान, प्रा. राजेंद्र बरकसे, धम्पपाल कांडेकर, विनोद नरसाळे, बापु गाडेकर, ग्रा.से. ठाकूर, उनवणे, मस्के, विजय वाव्हळ, सलीम जहाँगीर, मंगेश लोळगे, मायकल वागमारे, विजयकुमार राठोड, सुदाम आरेकर, आकाश वाघमारे, प्रा. सनी वाघमारे, फारुक मन्यार, नगरसेवक खुर्शीद आलम, हिरालाल कराड, चोपडे, काशिद, जाधव, माटे, बाबरी मुंडे (वडवणी), परमेश्वर सातपुते, समीर खान, जाकेर, मुन्ना इनामदार, शेख मुजीब, साजन चौधरी, अॅड. शफीक भाऊ, अॅड. नवले, सय्यद रियाज, जावेद बागवान, शेख नाजेद, गणी बागवान, कलंदर पठाण, फेरोज पठाण, संपादक काजी मकदूम, दादासाहेब मुंडे, हाजी यासीन पठाण, शेख इसाक, अबुबकर, खुर्शीद बागवान, बद्रीसेठ मानधने, संतोष सोहनी, पिंगळे विनोद, शाकेर भाई, प्रदीप चितलांगे, थोरात संतोष, किरण वाघमारे, प्रदीप मिसाळ, केकान, मच्छिंद्र मस्के, रणजीत बनसोडे, बरकत लाला, राजेंद्र डाके आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख युनुस (ऊर्फ पिंटू सेठ), हाफीज बागवान, परवेज देशमुख, मुर्तुजा खान, शेख मोहसीन लाला, सोनु सय्यद, के.के. वडमो, अॅड. यासेर पटेल, शेख रमिज, शेख फहाद, बरकत पठाण, इजहार हाशमी, समीर तांबोळी, रफिक कुरेशी, शोएब इनामदार, शेख मोहसीन (मेंबर), आमेर अण्णा, नय्यर मामू, शहेबाज काझी, पप्पू पटेल, इलियास सर, शेख राजूभाई, हादी सर, सय्यद दानिश, शहेबाज सर, शेख खदीर, जुबेर बागवान, उबेद बाबा, उमर जहागीरदार, शेख जलील, खैस पठाण, अजय लांडगे, शेख मोईन, सय्यद सोहेल, शेख अलीम, अमन पठाण, सय्यद रेहान, इरफान शेख, जफर शेख, वसीम शेख, नवाब पटेल, मुन्ना पटेल, फेरोज पटेल, राजू बेग, तारेख पटेल, शेख रफीक, शेख हकीम, गुलाब जहागीरदार, भागवत जाधव, दिनकर शिंदे, अमजद पठाण, भैय्यासाहेब तांगडे, अक्षय विधाते, आसेफ शेख, नाथा ढगे, खाजामियॉ, आनंद लांडे, राजेंद्र काशीद, अनंत घिगे, बुद्धघोष जावळे, अमजद पठाण, सय्यद मोईन, तारेख अन्वर, शेख राजू, दीपक शेळके, इम्रान शाह, विजय नाईक, शेख माजेद, मारुती गोरे, समाधान मोरे, पप्पू गायकवाड, जमील बागवान, गोकुळ वनवे, जगताप मामा, ज्ञानोबा वायबसे, सतीश गायकवाड, कृष्णा शिंदे आदींनी घेतले.
असेच पाठबळ आमच्या पाठिशी राहू द्या -शेख तय्यब
सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या चार दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप यासह अन्य सोशल हँडलवरून हजारो मित्र परिवारासह वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्या सर्वांचे आभार. असेच पाठबळ आमच्या पाठीशी राहू द्या.