बीड (रिपोर्टर)शिरुर तालुक्यातील मानुर येथील खाजाभाई सुलेमान पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हे मानुर ग्रा.प.चे सदस्य शौकत पठाण यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. पठाण कुटूंबीयांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.