• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आजचा मराठा चटणी-भाकरीवरचा

by Beed Reporter
October 14, 2023
Reading Time: 1 min read
0
आजचा मराठा चटणी-भाकरीवरचा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मराठ्यातले 140 घरे गर्भश्रीमंत झाले म्हणजे सर्व मराठे श्रीमंत’ असा जो जाणीवपुर्वक डांगोरा पिटवत गैरसमज निर्माण केला जातो त्यांच्यासाठी आज सराटे आंतरवलीत उसळलेला मराठ्यांचा जनसागर हा चटनी-भाकरीवरचा मराठा होता. इथे कोणी आणण्यासाठी पैसे दिले नव्हते, वाहनांची व्यवस्था केली नव्हती. तर इथं येणारा मराठा हा थोडक्यात भाकर आणि डोळ्यात लेकरांचं भविष्य घेऊन सराटे आंतरवलीत आला होता.

‘एक मराठा लाख मराठा’ नव्हे तर ‘एक मराठा कोटी मराठा’ असे चित्र आज सराटे आंतरवलीत पहावयास मिळत होते. रात्रीपासून लाखो मराठे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सराटे आंतरवलीत जमा झाले होते. या प्रचंड जनसमुदायांपसमोर पुढे बोलताना जरांगे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांनी मोठे केलेले राजकारणी आम्हाला विचारतो की, सभेसाठी पैसे कुठून आले, सात कोटी खर्च येणार, अरे हे वावर विकत घ्यायचं नाही, शेतकर्‍यांनी फुकट दिलं सभेसाठी. 170 एकरमध्ये ही सभा होतेय, 123 गावातील फक्त बावीस गावातून 21 लाख जमा झाले. लोकांनी पैसे दिले आहेत, बाकीच्या गावांना हे पैसे तसेच ठेवा म्हणून सांगितलं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे हे कळायला हवे.

अजित पवार यांनी त्यांना समज द्यावी, नसता मराठे मागे लागतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मराठा समाजाच्या सहा मागण्या आज जरांगे यांनी सरकारसमोर मांडल्या. कोण म्हणतं, मराठा एक होत नाही. मराठा एक होत नाही हे बोलणार्‍यांना आजच्या गर्दीचे हे उत्तर आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना नव्हे तर राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसींमध्ये समाविष्ट करावं, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी म्हटले. सरकार तुमच्या हातात दहा दिवस आहे. हा उसळलेला मराठ्यांचा जनसागर तुम्हाला एकच मागणं मागतोय, दहा दिवसात आरक्षण द्या, तुम्हाला शब्द दिला होता, त्या शब्दानुसार गेल्या तीस दिवसात आम्ही एकही मागणी केली नाही. माझा समाज, माझा मराठा शांततेत आलाय, शांततेत जाईल, मराठा दिलेला शब्द मोडत नाही, आपल्या लेकरा बाळांसह या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी त्या होय, गैरसोयीतही इथे तळ ठोकून आहे. आता आम्ही हटणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागे सरकणार नाही, शेवटची विनंती करतो, समितीचे काम बंद करा, तुमचं -माझं ठरलं होतं तीस दिवसात कायदा करतो, पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब आणि सर्व केंद्रिय मंत्रिमंडळांना व राज्य शासनाला कोट्यवधी मराठा समाजाकडून हात जोडून विनंती करतो, सर्वात मोठ्या समाजाची अवहेलना करू नका, कुणबी प्रमाणपत्र द्या, दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पहाण्याची आमची तयारी नाही. हे मराठ्यांचं आग्या मोहळ आहे, ते शांत आहे, हे उठलं तर…? असा गर्भीत इशारा देत भुजबळ आणि सदावर्ते या दोघांना मराठ्यांविरुद्ध बोलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सांगितल्याचा गंभीर आरोप या जाहीर सभेमधून जरांगे यांनी केला. दहा दिवसात आरक्षण द्या, नसता 22 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आता माघार नाही, आरक्षण दिलं नाही तर टोकाचं उपोषण करणार. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नसता आरक्षणाच्या विजयाची यात्रा निघेल, असा पुनरुच्चार करत लाखो मराठ्यांच्या साक्षीने जरांगे यांनी दहा दिवसाचे आखरी अल्टिमेट देत ‘मरा तो हटा तो मर्‍हट्टा’ हे दाखवून दिले.

Previous Post

अजित पवार, फडणवीस,भुजबळ-सदावर्तेंना समज द्या

Next Post

…अग्रलेख- मराठ्यांचा जनसागर अन् सत्ताकारणातले ‘बीज’गणित

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post
मरहट्टा…! मरा तो हटा..!!; जीवंत मराठ्यांच्या एकीने सरकारला धडकी;  दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची

...अग्रलेख- मराठ्यांचा जनसागर अन् सत्ताकारणातले ‘बीज’गणित

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?