• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

आंबेडकरांनी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकले

by Beed Reporter
October 28, 2023
Reading Time: 1 min read
0
आंबेडकरांनी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

विवस्त्र महिलेच्या दोषींना अटक करा
नसता डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकतो
छापता…छापता… अखेर आंबेडकरांनी
डीवायसपी कार्यालयाला कुलूप ठोकले

आष्टी (रिपोर्टर)- तालुक्यातील वाळुज येथील एका महिलेला विवस्थ करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडल्यानंतर या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे आष्टीमध्ये आले आहेत. पोलीस प्रशासन आणि अ‍ॅड. आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आंबेडकरांनी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी वाळुज येथे जमिनीच्या वादातून एका महिलेस विवस्त्र करण्यात आले होते. (पान 7 वर)
या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गुन्हे दाखल होऊनही संबंधितांना अटक करण्यात येत नसल्याने आरोपींना अटक करावी या मागणीसाठी दस्तुरखुद्द वंचीत बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे आष्टी शहरात आले असून आरोपींना अटक न केल्यास ते डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठोकणार आहेत. सध्या पोलीस प्रशासन आणि आंबेडकर यांच्यात चर्चा सुरू होती.

Previous Post

आरक्षणासाठी शेकडो लोकांसमोर शत्रुघ्नने जीव दिला; संतप्त मराठ्यांकडून शत्रुघ्नचा पार्थीव सकाळपासून अंबाजोगाईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात; गेल्या तीन तासापासून रास्ता रोको सुरू

Next Post

नमो तीर्थस्थळ सुधार अभियान-73 अंतर्गतजिल्ह्यातील 4 तीर्थस्थळांचा होणार कायापालट

संबंधित बातम्या

आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
नमो तीर्थस्थळ सुधार अभियान-73 अंतर्गतजिल्ह्यातील 4 तीर्थस्थळांचा होणार कायापालट

नमो तीर्थस्थळ सुधार अभियान-73 अंतर्गतजिल्ह्यातील 4 तीर्थस्थळांचा होणार कायापालट

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?