गणेश सावंत

अंबाजोगाई न.प. उपाध्यक्षपदी मोदी गटाचे भराडीयास्विकृत सदस्य म्हणून राजकिशोर मोदी, लोमटे, गंभीरे यांची निवड

अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई नगरपालिकेच्या उपाध्यक्षा आणि स्विकृत सदस्यांची आज निवड झाली. राजकिशोर मोदी यांच्या गटाकडून दिनेश भराडिया यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज...

Read moreDetails

उपनगराध्यक्षपदी सहाल चाउस यांची बिनविरोध निवड- स्विकृत सदस्यपदी विजय जगताप, अभिजीत पोटभरे, डॉ. सचिन देशमुख यांच्या निवडी

माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव नगरपालिकेच्या उपगराध्यक्षपदी शरदचंद्र पवार राष्ट्वादी काँग्रेस तुतारीचे सहाल चाउस यांची बिनविरोध निवड झाली तर तुतारीकडुन स्विकृत सदस्यपदी...

Read moreDetails

परळी न.प.उपाध्यक्षपदी खैसर राजा खान पठाणस्विकृत सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी, पांडे, मराठे, कच्छी

परळी (रिपोर्टर): परळी नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते खैसर राजा खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर स्विकृत सदस्य म्हणून बाजीराव...

Read moreDetails

   बीड पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. प्रवेशाच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी कराडमध्ये अटकेत; देशभरात 3.86 कोटींचा गंडा

बीड / धारूर :एम.डी. (मेडिसिन) अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील मुख्य...

Read moreDetails

वाळू घेऊन जाणारा विनानंबरचा हायवा उमरद फाटयावर पकडलामहसूल विभागाची कारवाई

बीड (रिपोर्टर): अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला असून नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने केलेल्या सलग कारवायांमुळे...

Read moreDetails

दोन अपघातात दोन ठारआष्टी, सिरसाळा हद्दीत झाले अपघात

बीड (रिपोर्टर): उसाच्या ट्रॅक्टरने ट्रकला धडक दिल्याने ट्रक चालक गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्याची घटना सिरसाळा ते सोनपेठ रोडवर घडली...

Read moreDetails

झेडपी , पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मतदान, निकाल कधी?

मुंबई : ऑनलाईन रिपोर्टर राज्यातील नगरपालिका व महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्याचे...

Read moreDetails

बीड शहरात रात्रगस्तीत धारदार कोयत्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद

बीड : बीड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी कारवाई करत धारदार घातक कोयत्यासह एका...

Read moreDetails

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. मात्र, निवडणूक आयोगाने...

Read moreDetails

धनंजय मुंडे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे सुसंकेत!

तपास यंत्रणेच्या तपास/चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव नाही किंवा त्यांचा संबंध नाही - प्रफुल्ल पटेल मुंबई (रिपोर्टर): माजी मंत्री आ....

Read moreDetails
Page 23 of 345 1 … 22 23 24 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?