गणेश सावंत

मांजरसुंबा–नेकनूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मांजरसुंबा ते नेकनूर या महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित स्कॉर्पिओने दुचाकीला...

Read moreDetails

पाणी रे पाणी…. पाण्या साठी येवत्यात भाऊबंदकी, कुऱ्हाडी उपसल्या

केज (बीड) :विहिरीच्या पाण्यावरून सख्या भावांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील येवता गावात...

Read moreDetails

’’देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणूनउज्वल निकम नको’’, आरोपींकडून कोर्टात अर्ज

बीड (रिपोर्टर): संतोष देशमुख खून प्रकरणात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज 19 डिसेंबर रोजी आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याची दाट...

Read moreDetails

भाववाढीच्या शेतकरी हक्क मोर्चासाठीमुळुकवाडी शेतकर्‍यांची वज्रमूठ

बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील मुळुकवाडी येथील शेतकर्‍यांनी आज शुक्रवार, दि. 19 रोजी बसस्थानक परिसरात एकत्र येत भाववाढीच्या...

Read moreDetails

दिल्ली भेटीने विरोधकांची झोप उडाली!धनंजय मुंडेंच्या एका भेटीने राजकारणात भूकंप, विरोधकांचा तिळपापड

सुप्रिया सुळे यांच्या ‘बालिश’ वक्तव्यावर ओबीसी नेत्यांचा पलटवार नेटकर्‍यांनीही घेतला चांगलाच समाचार, ‘उत्कृष्ट संसदपटू’वर टीकेचा भडिमार बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read moreDetails

गस्तीवर असताना काळाचा घातराशीन येथे अपघातात पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू

राशीन (ता. कर्जत) । प्रतिनिधीआष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आणि अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे...

Read moreDetails

प्रभाग 3 मध्ये सारडा विरुद्ध नाईकवाडेंची तुंबळआजची रात्र वैर्‍याची, उद्या कडेकोट बंदोबस्तात मतदान अध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा वार्डातली निवडणूक चर्चेत

बीड (रिपोर्टर): बीड शहरातल्या प्रभाग क्र. 3 मधील नगसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात या...

Read moreDetails

जि.प.च्या हातपंप विभागातीलसेवानिवृत्त कर्मचार्‍याला पेन्शन मिळेनापेन्शन नसल्याने उपचाराअभावी पेन्शनरचा मृत्यू

बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा परिषदेच्या हातपंप विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची आणि कर्जबाजारी होण्याचीवेळ आली आहे. एका...

Read moreDetails

जि.प.च्या हातपंप विभागातीलसेवानिवृत्त कर्मचार्‍याला पेन्शन मिळेनापेन्शन नसल्याने उपचाराअभावी पेन्शनरचा मृत्यू

बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा परिषदेच्या हातपंप विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची आणि कर्जबाजारी होण्याचीवेळ आली आहे. एका...

Read moreDetails

परळी वैद्यनाथचा ‘प्रसाद’ योजनेत समावेश करण्याची धनंजय मुंडेंची अमित शाह यांच्याकडे मागणी

दिल्ली/परळी : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम (प्रसाद) योजनेत बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ...

Read moreDetails
Page 32 of 345 1 … 31 32 33 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?